शेंदुर्णी येथील नगरपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला वैतागून सफाई कर्मचारी बेमुदत संपावर, शेंदुर्णी नगरीच्या नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२३
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मागील सहा दिवसांपासून संप पुकारला असल्याने ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीला शेंदुर्णी नगरीत घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वृत्त संकलनाचे दिवशी रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अधिकारी व पदाधिकारी यांची भेट होऊ शकली नसल्याने संबधितांचे मत जाणून घेता आले नाही. म्हणून लवकर भेट घेऊन खरा प्रकार काय आहे हे आपल्यासमोर सत्यजित न्यूज च्या माध्यमातून जाणून घेण्यात येईल.
Download WordPress Themes Nulled and plugins.