पाचोरा येथील हार्दिक शर्मा नावाचा मुलगा हरवला आहे.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२
पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरात रहाणारे नितीन शर्मा यांचा मुलगा हार्दिक शर्मा वय वर्षे (०८) हा दिनांक ३१ सोमवार रोजी अंगणात खेळत असतांनाच दुपारी १२/३० ते ०१/३० वाजेच्या दरम्यान अचानकपणे बेपत्ता झाला आहे. म्हणून कुणालाही हा मुलगा आढळून आल्यास या भ्रमणध्वनीवर त्वरित संपर्क करावा असे आवाहन शर्मा परिवाराकडून करण्यात आले आहे.
भ्रमणध्वनी क्रमांक~ ८८३०७६०२२९/९८९०८५७३७३
Download WordPress Themes Nulled and plugins.