होळ येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिंनी एन. एस. एस. इ. परिक्षेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या होळ येथील जिल्हापरिषद प्राथमिक विद्या मंदिर येथील शिक्षिका सौ. मनीषा टिकाराम पाटील यांची कन्या कन्या कु. निधी हिने इयत्ता चौथीच्या वर्गात एन. एस. एस. इ. परिक्षेत २०० पैकी १९२ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच कु. निधी हिने इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या गुणवत्ता यादीत नंबर मिळवण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या यशामागे जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक मा. श्री. साहेबराव चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.