विद्युत करंट लाऊन घेत कळमसरा येथील ३५ वर्षीय शेतमजूराची आत्महत्या.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०५/२०२३
पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील जनार्दन भगवान पाटील या ३५ वर्षीय शेतमजूराने स्वताच्या रहात्या घरात डाव्या पायाला वायरच्या साह्याने विद्युत करंट लाऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन या घटनेबाबत कळमसरा सजेचे पोलीस पाटील यांनी पिंपळगाव हरेश्वर अंतर्गत येणाऱ्या दूरक्षेत्र पोलीस चौकी लोहारा यांना खबर दिली असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याकारणाने आपण आत्महत्याग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पाचोरा येथे घेऊन जाण्यासाठी सांगितले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.
Download WordPress Themes Nulled and plugins.