पाचोरा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२२
पाचोरा तालुक्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष मा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खासदार उन्मेषदादा पाटील यांनी पाचोरा येथे येऊन हा. श्री. अमोल भाऊ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर भाऊ सोनार, जगदीश तेली, सुभाष पाटील इतर मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.