सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

By Satyajeet News
January 14, 2021
169
0
Share:
Post Views: 58
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०१/२०२१
पाचोरा कोरोना प्रादुर्भाव वाढू नये या करीता सर्वत्र लॉक डाऊन नागरीकांची सुरक्षेसाठी करण्यात आले होते.या काळात पोलीस कर्मचाऱ्यांन सोबत बंदोबस्तासाठी माजी सैनिकांच्या हि समावेश होता.याच बरोबर पत्रकारांनी ही कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कार्य केले आहे. म्हणून या कार्याची दखल घेत पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,व पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी दिनांक १३/०१/२०२१ बुधवार रोजी बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनास मदत करण्याऱ्या ५० माजी सैनिकांना कोरोना योध्दा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.याचा सह शिक्षेका सुवर्णा महाजन यांनी कोरोणा काळात आपल्या रांगोळी मार्फत कोरोना जनजागृती केलेल्या बद्दल त्यांचा हि कोरोना योध्दा सन्मानित करण्यात आले.तसेच कोरोना काळात निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात काम करणारे पत्रकार,
प्रा.सि एन चौधरी सर,अनिल आबा येवले, किशोर रायसाकडा,संदिप महाजन,जावीद शेख,शामकांत सराफ, निलेश पाटील,प्रमोद पाटील, गणेश शिंदे,नंदू शेलकर, शांताराम पाटील, योगेश पाटील,अमोल झेरवाल,विजय पाटील,प्रविण ब्राम्हणे,संजय पाटील सह अन्य पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून यावेळी सन्मानित करण्यात आले.या कार्यकर्त्यांचा अध्यक्षस्थानी प्रा.डॉ‌.बी एन पाटील होते.सौ.सुर्वणा महाजन यांनी मनोगत व्यक्त केले.साहाय्यक पोलीस निरीक्षक, विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास उपस्थिती API राहूल मोरे,गणेश चौबे,सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सि एन चौधरी यांनी केले

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

मकर संक्रांत साजरी करण्याचं कारण जाणून घ्याचं

Next Article

एकच ध्यास गावाचा विकास हे ब्रिद घेऊन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतांसाठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक ...

    April 27, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव खुर्द येथे वैकुंठधामचे भूमीपूजन संपन्न.

    December 14, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    एकलव्य संघटनेच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनला दिले निवेदन; आरोपीस कठोर शिक्षा देण्यात यावी.

    October 30, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    विद्यूतवितरण कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू. पहुर जवळील घटना.

    February 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    पाचोरा उद्या रविवार रोजी “अटल भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे उद्घाटन सोहळा

    November 14, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    टोणगाव येथील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

    July 13, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    ऐकाव ते नवलच, पाचोरा तालुक्यात औषध विक्रेतेही करतात काउंटर प्रॅक्टीस.

  • Uncategorizedआपलं जळगाव

    परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.

  • दिन विशेष

    सुप्रसिध्द मराठी अभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांचे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पाचोरा शहरात आगमन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज