ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द, संतोष पाटील.

*मुझे अपने किरदार पे इतना तो यकीन हैं*
*कोई मुझे छोड़ तो सकता हैं, मगर भुला नहीं सकता*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आदरणीय पाचोरा पंचायत समिती सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा, राजकारण आणि समाजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे या गोष्टीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ सोनार कधीच पदाचा मोठेपणाचा गर्व नाही सामान्य माणसांमध्ये सहजपणे विरघळून जाणारा माणूस राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक वेगळा संदेश समाजासाठी सतत देणारं हे अवलिया व्यक्तिमहत्व, संत म्हणतात “अशा कळवळ्याच्या जाती लाभाविन करी प्रीती”कुठलाच लोभ नाही दिनदुबळ्या गरीब लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे आपण समाजाचा देणं लागतो समाजासाठी आपण काम केलं पाहिजे ही सदभावना सतत मनामध्ये ठेवून ज्ञानेश्वर भाऊ काम करत आहेत, खरं म्हणजे ज्ञानेश्वर भाऊ कुठल्या संघटनेचे कुठल्या पक्षाचे काम करतात याच्याशी देणे घेणे नाही, समाजातील दीनदुबळ्यांचे काम करतात समाज हितासाठी झटतात आणि त्यांची सामान्य माणसाची जोडलेली नाळ ही एक जमेची बाजू आहे, विरोधी पक्षाच्या माणसालाही हवाहवासा वाटणारा हा माणूस अतिशय लोभस, प्रेमळ व मधाळ आहे, भाऊ आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, शारीरिक, वैचारिक आरोग्य चांगलं राहो अशी पंचक्रोशीचे दैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व पुढील पंचायत समिती सभापती आपल्या रूपात पाहतो वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा.*
. . संतोष पाटील
7666447112