महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान आरोग्य योजनांची सुविधा उपलब्ध डॉ. प्रशांत पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२२

पाचोरा येथील जारगाव चौफुली पासून जवळच असलेल्या सुधन हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान आरोग्य योजनांची परवानगी मिळाली असून सर्वसामान्य जनता व समाजातील सर्व घटकांनी या योजनांचा जास्तीत, जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सुधन हॉस्पिटलमचे संचालक डॉ. प्रशांत पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या