अत्यंत दुःख घटना, पण.पू.प.म.श्री. धुळधरकर बाबाजी यांचे दुःख निधन.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२२
अत्यंत दुःखद घटना.
भडगाव तालुक्यातील वडधे निवासी प.पू.प.म.श्री. धुळधरकर बाबाजी हे आज १३ जून सोमवार रोजी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी गेले असता त्यांना त्या ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली. बाबाजींच्या या आकस्मिक जाण्यामुळे महानुभाव पंथाचे अनुयायांनी शोक व्यक्त केला असून हि पोकळी भरुन निघण्यासाठी नाही अशी खंतही व्यक्त केली.
बाबाजींचा सुश्रुषा विधी उद्या १४ जून मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता श्रीक्षेत्र वडधे येथे होणार आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.