सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

शैक्षणिक
Home›शैक्षणिक›पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप.

पाचोरा प्राथमिक विद्यामंदिरात दप्तर वाटप.

By Satyajeet News
July 23, 2022
375
0
Share:
Post Views: 178
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०७/२०२२

पाचोरा येथील विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था पाचोरा यांचेतर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विवेक वर्धिनी पतसंस्थेचे चेअरमन सदाशिव आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न या कार्यक्रम प्रसंगी भा.ज.पा. तालुकाध्यक्ष युवानेते अमोलभाऊ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कै. माणिकराजे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी माणिकराजे ट्रस्टचे सचिव ॲड. योगेश पाटील, संचालक प्रा.रवींद्र चव्हाण, विवेक वर्धिनी पतसंस्थेचे व्यवस्थापक धर्मेश अग्रवाल, गिरणाई पतसंस्थेचे सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे, कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय पवार, पतसंस्थेचे कर्मचारी सतीश जाधव, अमोल शिंदे यांचे स्वीय सहाय्यक सिद्धांत पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी विवेक वर्धिनी पतसंस्थेतर्फे प्राथमिक विद्यामंदिरातील 90 मुला-मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दप्तर वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे विद्यालयातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अमोलभाऊ शिंदे यांनी छान छान गोष्टी सांगून मुलांशी हितगुज केले. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एल. कुंभार यांनी प्रास्ताविक व आभार प्रकटन केले. ज्येष्ठ शिक्षक आर.ओ. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमराज पाटील, विजय पाटील, अभिषेक लांडगे, कल्पना पाटील, मनीषा चव्हाण, प्रणाली टोणपे, दांडेकर मॅडम व राकेश पगार यांनी परिश्रम घेतले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

लोहारा येथे पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरच उघड्यावर पशुहत्या व ...

Next Article

जळगावच्या महापौरांनी केला शिंदे गटावर खळबळजनक आरोप.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • शैक्षणिक

    कु.डॉ.वैष्णवी महाजन यांना गणित विषयात पि.एच.डी प्रदान.

    March 6, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचा अभ्यास दौरा यशस्वी.

    September 28, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    होतकरू विद्यार्थ्यांसाठी नमन फाउंडेशन तर्फे फत्तेपूर येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर.

    November 29, 2022
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    पाचोरा येथील सिध्देश बोरसे यांची लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शिक्षणासाठी निवड.

    June 17, 2024
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

    November 1, 2023
    By Satyajeet News
  • शैक्षणिक

    “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रुद्रचा कौतुकास्पद अभिनय.

    March 4, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पतसंस्थेमुळे ग्रामीण भागाचा विकास होण्यास मदत झाली, आमदार किशोर आप्पा पाटील.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा.

  • पाचोरा तालुका.

    भाजपाचे पाचोरा तालका उपाध्यक्ष शरद पाटील यांनी केले ५०० झेंड्यांचे वाटत.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज