सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›(आरोग्य राज्यराष्ट्रीय) महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक

(आरोग्य राज्यराष्ट्रीय) महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक

By Satyajeet News
February 23, 2021
806
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२१

नवी दिल्ली वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्रात आढळून आलेल्या कोरोनाच्या नवा स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो, असा इशारा दिल्लीतील ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे

महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा थैमान घालण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांत प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचा वेगही वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. या संकटाबरोबर चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. देशात २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. या नवीन स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ही माहिती दिली. देशात २४० नवी स्ट्रेन आढळून आले असून, महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो, असं ते यावेळी म्हणाले. “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीजची गरज आहे. महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या स्ट्रेनचा विचार केल्यास हे अवघड दिसत आहे. कारण या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो. ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो,” इशारा डॉ. गुलेरिया यांनी दिला.

हर्ड इम्युनिटीबद्दल गुलेरिया म्हणाले,”म्युटेशन्समध्ये (विषाणूचं बदलेलं रुप) किंवा नवीन स्ट्रेनमध्ये प्रतिकार शक्तीपासून बचावाची क्षमता तयार झाली आहे. त्यामुळे लसीमुळे वा बऱ्या झालेल्या आणि अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या माणसांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे,” महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीही उद्रेकाविषयी महत्त्वाची माहिती दिली. देशभरात २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. त्यामुळेच संसर्गाचा वेग वाढला असून, महाराष्ट्रातही मागील आठवड्यांपासून रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे, असं जोशी यांनी सांगितलं.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 50
Previous Article

कोरोना विषयी जनजागृती करतांना अंबे वडगावचे तंटामुक्ती ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई. सविस्तर वृत्त ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedआपलं जळगाव

    आपल्या सर्वांचे पितामह आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सहस्त्र चंद्र सोहळा सर्वत्र साजरा.

    October 19, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedपर्यटन

    करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात आढळून आल्याची पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली ...

    June 15, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पहाण ग्रामपंचायत सरपंचपदी सौ.छायाबाई वाल्मीक पाटील, व उपसरपंच पदी भिकाजी महाजन.

    February 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर दुचाकी समोरासमोर धडकल्या एकाचा जागेवरच मृत्यू.

    February 20, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा येथे केंद्र सरकारने परित केलेल्या कृषी कायद्या विरोधात काग्रेस तर्फे स्वक्षरी मोहीम

    October 24, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    रेल्वेस्टेशन परीसरात मरनावस्थेत पडलेल्या ५५ वर्षीय बेवारस व्यक्तीचे माणुसकी समुहाने वाचवले प्राण.

    February 11, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • संपादकीय

    सत्तेचा रंग, नैतिकतेचा अंधार : लोकशाहीच्या मुळावर उठलेला घाव.

  • राजकीय

    भाजपाने स्व.राणे यांच्या मृत्यूचे राजकारण थांबवावे,अभियंता धामोरे यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा~शिवसेना.

  • आपलं जळगाव

    योग्य दरात प्लॉट उपलब्ध

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज