डॉ. अमित साळुंखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
२२/११/२०२०
पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले गोरगरिबांचे जीवनदाता , अहोरात्र रुग्णसेवा करणारे, हसतमुख, मनमिळाऊ स्वभावाचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री. अमीतजी साळुंखे यांचा वाढदिवस दिनांक २१ नोव्हेंबर शनिवार रोजी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
यावेळी पाचोरा तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका चे चालक, ग्रामीण रुग्णालयातील सहकारी, विशेषकरून वाडीशेवाळे येथील देशोन्नतीचे पत्रकार व आदर्श शेतकरी मा.श्री. सुनिलभाऊ पाटील. यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच डॉक्टर साळुंखे यांच्या हजारो मित्र परिवाराने भ्रमणध्वनीवर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.