आजच्या तारखेत फक्त आणि फक्त २ या अंकाची वर्णी.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०२/२०२२
आजची तारीख (दिनांक) लिहितांना फक्त आणि फक्त एकच २ हा अंक वापरला जात असून २ या एकच अंकाचा समावेश आहे. आजची तारीख आहे. ०२/०२/२०२२ म्हणजे ०२ फेब्रुवारी २०२२
तारीख, महिना व वर्षे हे २ या संख्येने लिहिण्याचा योग आल्यामुळे तारीख लिहितांना विशेष वाटते.
अशी तारीख लिहिण्याचा योग प्रत्येकाचे आयुष्यात कदाचितच येत असेल कारण आता पून्हा अश्या समान संखेचा योगायोग फक्त ०३/०३/३००३ किंवा ०३/०३/३०३३ यावर्षी येईल व अंक असेल फक्त ३.
म्हणून आजची तारीख लिहिण्याचा हा प्रसंग कायम आठवणी रहाणार आहे यात मात्र शंका नाही.
Download WordPress Themes Nulled and plugins.