पाचोरा कृष्णापुरी येथे राष्ट्रीय किर्तनकार शिवभक्त पारायण ह.भ.प.सुसेन महाराज नाईकवाडे (बीड) यांचे जाहीर किर्तन.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०२/२०२२
पाचोरा कृष्णापुरी येथे दिनांक ०२ फेब्रुवारी बुधवार रोजी रात्री ठीक ०८:३० वाजता जगद्गुरू संतश्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती व डॉ. भुषणदादा मगर मित्र मंडळ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यामानाने जगद्गुरू संत श्री. तुकाराम महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्त राष्ट्रीय किर्तनकार शिवभक्त पारायण ह.भ.प.सुसेन महाराज नाईकवाडे (बीड) यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व संतप्रेमी, भाविक भक्तांनी सहकुटूंब इष्टमित्रासह या किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी हि नम्र विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.
किर्तनाचे ठिकाण मारुती मंदिर, कृष्णापुरी, पाचोरा जि. जळगांव
श्री ऑफसेट अॅण्ड बॅनर प्रिंटर्स, पाचोरा
Download WordPress Themes Nulled and plugins.