सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • गावोगाव फिरणारी ठकबाज टोळी सक्रिय! ‘मोफत योजना’च्या नावाखाली महिलांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता.

  • दारूच्या नशेत मुख्याध्यापकाकडून माजी मुख्याध्यापकास मारहाण; पोलिसांनी फक्त एन. सी. दाखल केल्याने संताप.

  • सत्तेच्या राजकारणात अवैध धंदेवाल्यांची शिरकाव स्पर्धा! भ्रष्ट ठेकेदारांना मिळते राजकीय पाठबळ, सुज्ञ नागरिकांचा इशारा, “हे थांबायलाच हवं!”

  • बाळद बु. ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरण गाजतंय, विस्तार अधिकारी राजेंद्र धस व गटविकास अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; स्थावर-जंगम मालमत्तेच्या चौकशीची मागणी.

  • जळगाव जिल्ह्यात नकली नोटांचा सुळसुळाट, पहूर, वाकोद, सोयगाव परिसरातील जुगार अड्ड्यांवर उधळपट्टी; राजकीय दबावामुळे कारवाई दडपली ?

सांस्कृतिक
Home›सांस्कृतिक›खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड.

खाकी वर्दीचा सन्मान पोलीस विनोद अहिरे यांची राज्यस्तरीय कविसंमेलनाध्यक्षपदी निवड.

By Satyajeet News
August 12, 2022
123
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२२

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असून, त्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये शासकीय,निमशासकीय तसेच विविध संस्थेमार्फत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, अहमदनगर जिल्ह्यातील ‘विद्रोही साहित्य विचार मंच’ महाराष्ट्र, अहमदनगर, यांच्या वतीने चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला *भारत माझा देश आहे* या शीर्षकाखाली राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील ख्यातमान साहित्यिक, कवींना आमंत्रित केलेले असून, कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी जळगाव जिल्हा पोलीस दलातील साहित्यिक, कवी, समीक्षक ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे यांची निवड विद्रोही साहित्य विचार मंच महाराष्ट्र या संस्थेने ठराव पास करून केलेली आहे.

विनोद अहिरे यांना कवी संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे विद्रोही साहित्य विचार मंचचे सचिव अमोल घाटविसावे यांच्या सहीचे पत्र प्राप्त झालं आहे. त्यांनी आपल्या विनंती पत्रात म्हटले आहे की, विद्रोही साहित्य विचार मंचातर्फे ‘भारत माझा देश आहे’ या शीर्षकाखाली आम्ही राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन केलेले असून संमेलनाच्या अध्यक्षपदी एक ‘सच्चा देशभक्त कवी’ असला पाहिजे असे आम्हाला वाटते.

“आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीवाची पर्वा न करता कोरोना कक्षात केलेले कर्तव्य, तसेच मुख्यमंत्री कोविड सहायता निधीत दिलेले आपले संपूर्ण एक महिन्याचे वेतन, समाज माध्यमांवर कोरोना या विषाणू बाबत केलेले प्रबोधनात्मक लेखन, त्याचबरोबर आपण लेखन केलेल्या ‘मृत्यू घराचा पहारा’ या पुस्तकाच्या माध्यमातून पोलीस दलाचा त्यागाचा आणि शौर्याचा दिलेला परिचय, आपल्या ‘हुंकार वेदनेचा’ या काव्यसंग्रहातून समाजाला पोलिसांच्या वेदना कळाल्या, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आपल्या कार्याची दखल, आपले हे सगळं कार्य आपल्यातील एका सच्चा देशभक्ताची जाणीव करून देते, आपण खऱ्या अर्थाने खाकी वर्दीतील अत्यंत संवेदनशील साहित्यिक, कवी आहात.” म्हणूनच आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजन केलेल्या ‘भारत माझा देश आहे’ या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते आपली निवड केलेली आहे. अशा आशयाचे विनंती पत्र विनोद अहिरे यांना विद्रोही साहित्य विचारमंच महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेलं असून त्यांच्या या निवडीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, परिक्षेत्र नाशिक बी.जी .शेखर, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केलेले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 52
Previous Article

आठवणीतील आदर्श व्यक्तिमत्व स्व. मनोहर देवरे.

Next Article

पाचोरा आणि भडगावांत भाजपा कार्यकर्त्यांनी घरा-घरांत पोहचवला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • सांस्कृतिक

    प्रति पंढरपूर शेंदुर्णी येथे शांतता कमिटीच्या बैठकीत घडले हिंदू, मुस्लिम एकतेचे दर्शन.

    July 7, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    झारखंड सरकाच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी पिंपळगाव हरेश्र्वर येथील सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर निषेध.

    December 22, 2022
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    नेरी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांची जयंती साजरी.

    April 11, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगावसांस्कृतिक

    शेंदुर्णीत बुधवारी संतांचे आगमन, युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी यांचे दोन दिवस प्रवचन.

    January 5, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    प.पू.आचार्य १०८ श्री कल्पवृक्षनंदीजी महाराज यांचे समाधी मरण.

    September 25, 2021
    By Satyajeet News
  • सांस्कृतिक

    कुर्‍हाड खुर्द येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर भाविकांची मांदियाळी.

    July 10, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा, जामनेर, भडगाव व सोयगाव तालुक्यात डेटोनेटर कॅप व जिलेटिन तोट्यांची खुलेआम विक्री होत असल्याने वन्यप्राण्यांची शिकार व मासेमारी करण्यासाठी सर्रास वापर.

  • पाचोरा तालुका.

    बारा अंकी बारकोड मिळवण्यासाठी हाय, हाय पुरवठा विभागात खेटे घालुन, घालुन दुखायला लागले पाय.

  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन आनंदमेळा हा तात्काळ बंद करण्यात यावा.(हरीभाऊ पाटील.)

दिनदर्शिका

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज