सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे आपला लेक,आपल्या दारी अभियानास १ फेब्रुवारी पासून सुरुवात.

जामनेर तालुका शिवसेना-युवासेनेचे आपला लेक,आपल्या दारी अभियानास १ फेब्रुवारी पासून सुरुवात.

By Satyajeet News
January 31, 2022
593
0
Share:
Post Views: 208
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२

शिवसेना-युवासेना जामनेर तालुक्याच्या वतीने “आपला लेक,आपल्या दारी” या अभियानाची सुरुवात दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२ मंगळवार पासुन सुरुवात होत आहे.या अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन
काल दिनांक ३० जानेवारी २०२२ (रविवार) रोजी पालकमंत्री नामदार मा.श्री. गुलाबरावजी पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख मा.आ.चंद्रकांत सोनवणे, जळगाव म.न.पा.उपमहापौर कुलभूषण पाटील,जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हे अभियान युवासेना विस्तारक कुणाल दराडे आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनात युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील यांच्या नेतृत्वाखाली असुन शिवसेना-युवासेनेचे सर्व पदाधिकारी गावागावात जाऊन प्रत्येक घरातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्य माणसाला जास्तीतजास्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

यावेळी ना.गुलाबराव पाटील साहेबांच्या हस्ते पळासखेडा काकरचे विनोद राठोड,बळीराम राठोड,देऊळगाव गुजरीचे रविंद्र सापतोल,शुभम जैस्वाल,सुनिल तेली,अक्षय तेली तर शिवसेना जिल्हाप्रमुख आ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेरी येथील अक्षय पाटील व लोंढ्री तांडा येथील पवन पवार यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

प्रसंगी युवासेना उपजिल्हा प्रमुख विश्वजितराजे मनोहर पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील,माजी युवा उपजिल्हाप्रमुख ॲड.भरत पवार,युवासेना ता.कार्यकारणी सदस्य मयुर पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख मुकेश जाधव,उपतालुकाप्रमुख रोहन राठोड, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष प्रा.ईश्वर चोरडिया,युवा उपतालुका प्रसिद्धीप्रमुख कार्तिक काळे, शिवसेना गट प्रमुख विकास अहिर,पं.स.गण प्रमुख तथा रोहयो समिती सदस्य अरुण सावकारे,शिवसेना माजी उपतालुकाप्रमुख श्यामराव पाटील, मोरगाव उपसरपंच संतोष राठोड, पिंपळगाव गोलाईत ग्रा.पं‌.सदस्य हरिसिंग सिसोदिया, तळेगाव ग्रा.पं.सदस्य दिपक पाडोळसे,कैलास दांडगे,योगेश वंजारी,बिरेंद्रसिंग राठोड,वैभव दांडगे,सागर कांडेलकर,सचिन राठोड यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा येथील हरवलेला हार्दिक शर्मा नावाचा मुलगा ...

Next Article

आमदार साहेबांनी दिलेला निधी, जाणार पाण्यात .

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा , खासदार उन्मेश दादा पाटील यांचे भडगाव येथे आवाहन.

    March 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    एन. मुक्टो शेंदूर्णी शाखेची नूतन कार्यकारिणी गठित.

    April 11, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सातगाव येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजनेची उत्साहात सुरुवात.

    September 15, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वाकोदचा पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा जिल्हापरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर वाकोद ग्रामस्थांचा हंडा मोर्चा, सौ.वंदनाताई चौधरी यांचा इशारा.

    March 13, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सार्वे पिंप्री खुर्द प्र.पा.तर्फे २६ जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अपंग बांधवांना अनुदान वाटप.

    July 25, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    डॉ.संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांचे वाटप.

  • पाचोरा तालुका.

    सिंधी कॉलनी परिसरातील पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत, उद्घाटन न करताच कचरा डेपो सुरु.

  • महाराष्ट्र

    अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाच्या प्रतिष्ठ सोहळ्याची वर्षपूर्ती.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज