पाचोरा येथील हरवलेला हार्दिक शर्मा नावाचा मुलगा सुखरुप घरी परतला.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०१/२०२२
पाचोरा शहरातील देशमुखवाडी परिसरात रहाणारे नितीन शर्मा यांचा मुलगा हार्दिक शर्मा वय वर्षे (०८) हा दिनांक ३१ सोमवार रोजी अंगणात खेळत असतांनाच दुपारी १२/३० ते ०१/३० वाजेच्या दरम्यान अचानकपणे बेपत्ता झाला होता. म्हणून कुणालाही हा मुलगा आढळून आल्यास माहिती कळवण्यासाठीचे आवाहन शर्मा परिवाराकडून करण्यात आले होते.
परंतु हा मुलगा पाचोरा, जळगाव खाजगी बसमध्ये बसून जळगाव निघून गेल्याची माहिती शर्मा परिवाराला मिळाली म्हणून त्यांनी लगेचच जळगाव गाठले त्याठिकाणी मुलगा सुखरूपपणे आढळून आला असून आता तो पाचोरा येथे त्याच्या घरी आहे. मुलगा सापडताच शर्मा परिवाराने सुटकेचा निश्वास सोडला.
Download WordPress Themes Nulled and plugins.