सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लब मधील सर्व खेळाडूंचा कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

जळगाव पोलीस कराटे व स्केटींग क्लब मधील सर्व खेळाडूंचा कौतुक व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न.

By Satyajeet News
February 9, 2021
177
0
Share:
Post Views: 38
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

जळगाव येथे २६ जानेवारी रोजी झालेल्या वेट्रेन्स इंडिया स्पोर्ट्स महाराष्ट्र चॅप्पटर २०२१ द्वारा आयोजित फिट इंडिया मुव्हीमेंट अंतर्गत पोलीस कराटे व स्केटिंग क्लब मध्ये एकूण १२० खेळाडूंनी व पालकांनी रनिंग स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेटरनस इंडिया पेट्रोटिक रन्स या खुल्या व विनामूल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात पोलीस कराटे व स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवून धावण्याच्या शर्यतीचा आनंद लुटला व आपण किती फिट आहोत हे संदेश माहिला पालक यांनी साडी परिधान करून शर्यती संपून संदेश दिला होता .
यात एकूण ४१ पदके महाराष्ट्र संघटनेने पोलीस क्लब च्या विद्यार्थ्यांसाठी पाठविली होती या पदकांचे वितरण आदरणीय पोलीस अधीक्षक साहेब जळगाव डॉक्टर प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.आमच्या पोलीस प्रशासना तर्फे सुरू असलेल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लबचा हेतू मुलांना मध्ये एक चांगली शिस्त लावणे व त्यांना मोबाईल, व्हिडिओ गेम पासून लांब करून मैदानी खेळाकडे वाळविणे व आपल्या देशाचा उत्तम खेळाडू बनविणे हा ही हेतू आहे.कराटेचे प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी हिंसा न शिकता सेल्फ डिफेन्स शिकावे हा संदेश डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिला.स्वसंरक्षणाचे धडे महिला पालकांनी देखील घ्यावे असे आवाहन ही केले तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल येणाऱ्या काळामध्ये स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.
मुलांनी शिस्तबद्ध रित्या कराटे व स्केटिंगचे प्रशिक्षण घ्यावे व भविष्यात राष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकिक करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
डॉ.सई नेमाडे यांनी आपले मनोगतातून विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाने पोलीस क्लब तर्फे महाराष्ट्रतील क्लब लेव्हल स्पर्धा आपल्या जिल्ह्यातील खेळाडुं साठी सुरू करण्याचा प्रयत्न करावा जेणे करून आपले पोलीस दल अजून बळकट खेळाडू तयार करेल व स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना नवीन उंची गाठता येईल.पोलीस क्लब हे उत्तम शिस्त लावत आहे असे मनोगत डॉ.सई नेमाडे यांनी व्यक्त केले.
श्री.परेश सननसे विद्यार्थी पालक यांनी आपल्या पोलीस कराटे व स्केटिंग क्लब सुरू होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो.कोविड-१९ मुलं खूप कंटाळली होती व त्यांना आता खूप आनंद होतोय की पुन्हा खेळायला कराटे व स्केटिंग क्लब सुरू केले.सध्या जिल्ह्यातील सर्वात मोठे क्लब म्हणून नावलौकिकता असलेले आपले पोलीस क्लब उत्तम कार्य करत असल्याचे पालक आपल्या मनोगतातून व्यक्त करीत होते.
कार्यक्रमच्या प्रसंगी पोलीस अधीक्षक यांच्या सुविद्य पत्नी डॉ.अमृता मुंडे,आर,पी ,आय, संतोष सोनवणे ,मानव संसाधन विभागाचे पी,आय,अरुण धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी कराटे व स्केटींग चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले

विजय स्पर्धक खलील प्रमाणे:-
पहिला ग्रुप मुले
प्रथम :- शान तडवी
द्वितीय :- मानस काळे
तृतीय :- अंशुल खेळवाळे

पहिला ग्रुप मुली
प्रथम :- मृणाल देशमुख
द्वितीय :- पारुल पाटील
तृतीय :- स्वरा चौधरी

दुसरा ग्रुप मुले
प्रथम :- आर्यन पाटील
द्वितीय :- पूर्वेश विधाते
तृतीय :- कौस्तुभ जंजाळे

दुसरा ग्रुप मुली
प्रथम :- पूर्वा पाटील
द्वितीय :- छवी शिंपी
तृतीय :- समृद्धी परदेशी

तिसरा १ ग्रुप मुले
प्रथम :- चारुदत्त शिरसाठ
द्वितीय :- सात्त्विक पाटील
तृतीय :- श्रेयससिंग परदेशी

तिसरा २ ग्रुप मुले
प्रथम :- कुणाल शिरसाठ
द्वितीय :- पार्थ कुंटे
तृतीय :- प्रथमेश पाटील

तिसरा ग्रुप मुली
प्रथम :- चैताली पाटील
द्वितीय :- मानसी चौधरी
तृतीय :- स्पर्शज्या नेमाडे

चौथा ग्रुप मुले
प्रथम :- साहिल तडवी
द्वितीय :- स्मित मिश्रा
तृतीय :- स्वप्निल पाटील

चौथा ग्रुप मुली
प्रथम :- प्रियांका साळी
द्वितीय :- हंसिका डहाके
तृतीय :- मानसी बडगुजर

चौथा ग्रुप मुले
प्रथम :- चारुदत्त शिरसाठ
द्वितीय :- सात्त्विक पाटील
तृतीय :- श्रेयससिंग परदेशी

पाचवा ग्रुप मुले
प्रथम :- कार्तिक शिरसाठ

पाचवा ग्रुप मुली
प्रथम :- कोटीज्या नेमाडे
द्वितीय :-कांचन कल्याणकर

पाचवा ग्रुप मुले
प्रथम :- पंकज चौधरी
द्वितीय :- मयूर शिरसाठ
तृतीय :- अनिकेत तायडे

ओपन ग्रुप मुली
प्रथम :- दीक्षा पाटील
द्वितीय :-मिराबाई कोळी
तृतीय :- सुजाता रायसिंग

पालक ग्रुप मुले
प्रथम :- सपना काळे
द्वितीय :-मनीषा पाटील

कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मानव संसाधन विभाग व कराटे व स्केटिंग क्लबचे प्रशिक्षक यांनी केले.सूत्र संचालन माळी व प्रास्ताविक अश्विनी निकम तर आभार प्रदर्शन जागृती काळे यांनी केले तसेच जळगाव जिल्हा वेटरन इंडियाचे सचिव राहुल वाघ हे देखिल कार्यक्रम च्या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सहाय्यक प्रशिक्षक राजेंद्र जंजाळे, सूर्यकांत अहिरे,प्राजक्ता सोनावणे,मनिष चावरे व पोलीस दलातील कर्मचारी देसले,गायकवाड,सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे ...

Next Article

पाचोरा तालुक्यात १३, १५ व १७ फेब्रुवारीस ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    बिलवाडी येथील चर्मकार समाजाच्या मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात पाचोरा प्रांत अधिकारी यांना निवेदन.

    June 25, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सोशल मीडियावर पाचोरा येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम संस्कारासाठी आलेला मृत इसम जिवंत झाला ती बातमी खोटी, न.पा. मुख्याधिकारी शोभा ...

    April 10, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    उपोषणकर्त्याच्या धास्तीने वडगाव आंबे ग्रामपंचायतीला कुलुप. समस्या मांडण्यासाठी ग्रामस्थांनी जावे तरी कुणाकडे.

    June 15, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ. संतोष पाटील यांनी केली पक्षासाठी अन्न व पाण्याची व्यवस्था .

    April 7, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    सहनही होत नाही व सांगताही येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुख्यध्यापकांचा खो.

    August 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथील गुरांचा बाजार सुरु करण्यात यावा, पशुधन पालकांची मागणी.

    December 18, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • राजकीय

    पिंपळगाव हरेश्वर जिल्हापरिषद गटातून निवडणूक लढविण्यासाठी वरसाडे येथील सौ. भारतीबाई राठोड इच्छुक.

  • आपलं जळगाव

    भडगाव येथे मका खरेदीचा शुभारंभ

  • आपलं जळगाव

    पाचोरा व भडगावला उद्या मध्यरात्रीपासून पाच दिवसीय जनता कर्फ्यु, व्यापाऱ्यांच्या विनंतीला आमदारांनी दिला मान .

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज