सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा- पालकमंत्र्यांचे निर्देश !

नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा- पालकमंत्र्यांचे निर्देश !

By Satyajeet News
March 21, 2021
444
0
Share:
Post Views: 33
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०३/२०२१

जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी वादळी पावसाने तडाखा दिला असून काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी वार्‍यासह पावसाने तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी जलधारा कोसळल्या. तर चाळीसगाव तालुक्यासह काही तालुक्याच्या ठिकाणी तुफान गारपीट झाली. या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे हजारो शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने शेतकर्‍यांची जबर हानी झाली आहे.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या नुकसानीची तातडीने दखल घेतली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनामे झाल्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावेत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी निर्देश दिले आहेत. परिणामी, कृषी व महसूल खात्यातर्फे तात्काळ कार्यवाही सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

२६ मार्चपर्यंत करा तातडीची कामे, येत्या १० ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    महाराष्ट्र हुतात्मा दिन विनम्र आदरांजली

    November 21, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथील गजानन पेट्रोलियम पासून, ‘डिझेल अँट युवर डोअर स्टेप’ चा शुभारंभ.

    August 8, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर

    October 29, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    झोपेचे सोंग घेतलेल्या पाचोरा नगरपालिका प्रशासनाने आदर्श घ्यावा असा- आर्यन ग्रुपच्या तरुणांचा अभिनव उपक्रम.

    June 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोहारी ते वरखेडी दरम्यान रस्ता नुतनीकरणाचे काम संथगतीने सुरु, ग्रामस्थ, वाहनधारक व वाटसरु त्रस्त.

    November 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शाॅपिंग कॉम्प्लेक्समधील ओट्यांच्या लिलावाचा फेर विचार करावा पाचोरा येथील भाजीपाला व फळविक्रेता असोसिएशनची मागणी.

    February 17, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश, निवड.

    आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनच्या केंद्रीय संयुक्त सचिव पदी लक्ष्मण (आबा) सूर्यवंशी.

  • Uncategorized

    जनावरांच्या लम्पी आजाराची संसर्गकेंद्रे जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित. शेतकरी वर्ग हवालदिल.

  • प्रासंगिक

    गोंडगाव येथील स्व. कल्याणीला न्याय मिळवून देण्यासाठी शिंदाड येथे कडकडीत बंद व निषेध मार्चाचे आयोजन.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज