सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›चिंचपूरे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अतिक्रमणचे ग्रहण.

चिंचपूरे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांना अतिक्रमणचे ग्रहण.

By Satyajeet News
January 11, 2022
870
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०१/२०२२

पाचोरा तालुक्यातील चिंचपूरे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी अतिक्रमण केले असून यांच्या अतिक्रमीत जागेचे मोजमाप करुन अतिक्रमण आढळल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करून त्यांचे सदस्यत्व त्वरीत रद्द करण्यात यावे अशी मागणी चिंचपूरे येथील बाळु भाऊराव पाटील यांनी ०३ सप्टेंबर २०२१ रोजी आपले सरकार सेवा पोर्टलवर तसेच दिनांक ०४ सप्टेंबर २०२१ रोजी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत वरिष्ठांचे आदेशानुसार पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी मा.श्री. आण्णासाहेब सुरवाडे व चिंचपूरे ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक मा.श्री. रोजे आप्पा यांनी बाळु भाऊराव पाटील यांच्या तक्रारीनुसार दिनांक ०६ जानेवारी २०२२ गुरुवार रोजी सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या निवासस्थानी व ईतर ठिकाणी येऊन मोजमाप केले आहे. मोजमाप झाल्यापासून वरिष्ठांचा काय निर्णय येतो व अतिक्रमण आढळून आल्यानंतर संबंधीत अधिकारी काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून मोजमाप झाल्यापासून हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.

सरपंच, उपसरपंच व काही सदस्य अपात्र होण्याची शक्यता ?

चिंचपूरे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ९ असून या सगळ्यांच्या विरोधात तक्रार केली असल्याकारणाने या विषयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 95
Previous Article

लहानपण खरच सुंदर होते हो, (हरी महाजन)मेणगाव.

Next Article

हिमालयाची सावली सह्याद्रीची माऊली राष्ट्रमाता जिजाऊ ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पत्रकार संवाद यात्रा पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन.

    July 22, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    तब्बल पन्नास वर्षांनंतर सामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.

    May 12, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पाचोऱ्यात भाजपा विरोधात महाविकास आघाडीचा उद्रेक.

    February 24, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा यात्रेला सुरुवात, पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त.

    January 6, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सत्यजित न्यूजला बातमी येताच, पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचा दुरध्वनी झाला बोलका.

    March 31, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा शहरात दुमदुमला एकच नारा, करण पाटलांना विजयी करा.

    May 9, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    सोयगाव तालुक्यातील विरप्पनचा पाचोरा तालुक्यात धुमाकूळ, दररोज होतेय शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

  • पाचोरा तालुका.

    वरखेडी व भोकरी गावातील गावठी डुकरांचा त्रास वाढला, ग्रामस्थांचा संताप; ग्रामसभेत ठराव, पोलिसांकडे तक्रार दाखल.

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज