सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›अ.भा.प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.

अ.भा.प्रहार न्यायमंच आश्रमशाळा संघटना जळगाव जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर.

By Satyajeet News
March 23, 2022
858
0
Share:
Post Views: 76
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०३/२०२२

इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत सुरु असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या सेवा विषयक समस्या जिल्हा स्तरावर मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख मार्गदर्शनात, संघटनेचे राज्याध्यक्ष महेश डवरे व राज्य सचिव हेमंत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

कार्यकारणीत जिल्हाध्यक्ष स्थानी आबा पाटील – जिल्हाध्यक्ष, सतीश वाघ – उप जिल्हाध्यक्ष, प्रकाश पाटील – सचिव, प्रमोद निकुंभे – सह सचिव, सर्जेराव पाटील – कार्याध्यक्ष, अनिल आहिरे – सह कार्याध्यक्ष, संजय पाटील – संपर्क प्रमुख, नितीन चव्हाण – प्रसिद्धी प्रमुख, अरुण परदेशी – संघटक, धनंजय सैंदाने – सदस्य, सचिन काकडे – सदस्य, जगन्नाथ वाणी – सदस्य यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्ह्याच्या नूतन कार्यकारिणीस प्रामाणिक कार्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पैसे द्याल तरच उपचार, ...

Next Article

अंबे वडगाव येथे वीटभट्टी मुळे ग्रामस्थांचे आरोग्य ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    वरसाडे तांडा नंबर दोन मध्ये घाणीचे साम्राज्य, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

    June 25, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    स्टेट बँक ऑफ इंडिया पाचोरा शाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांची शिरजोरी, बॅंकेचे ग्राहकच झाले जणू काही भिकारी.

    March 21, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    जळगाव पोलीस दलाच्या वतीने जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य आयु. किशोर डोंगरे सन्मानित.

    March 26, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.गावासाठी जि.प. सदस्य मधुकर भाऊ काटे ठरले भगीरथ.

    February 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedपाचोरा तालुका.

    कोल्हे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राच्या बांधकामाला अतिक्रणचा खोडा.

    January 21, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    श्रीराम नगर येथे होत असलेल्या बालोद्यानास क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव द्यावे.

    January 28, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    पुणे येथे चुलत बहिणीच्या साखरपुड्यास जाणाऱ्या २५ वर्षीय युवतीचा रेल्वेत प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे दुर्दैवी मृत्यू.

  • आपलं जळगाव

    गीतकार,गायिका श्रीमती सुरेखा पोरवाल यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर.

  • धार्मिक

    कुऱ्हाड येथे अखंड हरिनाम सप्ताह सांगता व श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने पुरणपोळीचा महाप्रसाद.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज