सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›कायदा आमच्या खिशात तर काय कुणाची बिशाद,कुऱ्हाड गावात अवैधधंद्याचा विरोध करणाऱ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कट-कारस्थान सुरू.

कायदा आमच्या खिशात तर काय कुणाची बिशाद,कुऱ्हाड गावात अवैधधंद्याचा विरोध करणाऱ्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी कट-कारस्थान सुरू.

By Satyajeet News
November 15, 2021
742
0
Share:
Post Views: 134
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१

पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड हे गाव अवैधधंद्याच्या बाबतीत अग्रेसर असून मागील एक महिन्यापासून ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार व प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांच्या आधारे पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी सतत धाडसत्र राबवून अवैधधंदे करणारांचे धाबे दणाणून सोडले होते तरीसुद्धा कुऱ्हाड गावातील अवैध धंदे थांबत नसल्याने ग्रामस्थ व महिलांचा संताप अनावर झाला असून उद्या ग्रामसभा असल्याने उद्या होणाऱ्या ग्रामसभेत अवैधधंद्याचे विरोधात ठराव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी केली जाणार आहे.

याची धास्ती घेत कुऱ्हाड गावातील अवैधधंदे करणाऱ्यांनी संघटित होऊन आज दिवसभर देशी दारूची दुकाने बंद असल्याने दिवसाढवळ्या गावठी व देशी दारूची विक्री केली तसेच कायदा आमच्या खिशात असून आम्ही कोणाला घाबरत नाही अशी शेखी मिरवत (कायदा आमच्या खिशात तर काय कुणाची बिशाद) असे डायलॉग मारून उद्या ग्रामसभेत जर कोणी अवैधधंद्याच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही त्याच्यावर व पत्रकारांवर कट कारस्थान करून खोटे गुन्हे दाखल करू अशी खमंग चर्चा करून गावात एक प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे.

तसेच उद्या ग्रामसभेत जर आमच्या विरोधात कोणी आवाज उठवला त्यांची गाठ आमच्याशी आहे. आम्ही त्या लोकांनाही व पत्रकारांनाही पाहून घेऊ अशी दमबाजी गावात सुरू केली असल्याने उद्याच्या होणाऱ्या ग्रामसभेकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

परंतु उद्या सावखेडा येथे एका जवानावर सकाळी ९:३० वाजता अंतिमसंस्कार होणार असल्याने कुऱ्हाड गावातील बरेचसे लोक या ठिकाणी हजेरी लावणार आहेत म्हणून सकाळी घेतली जाणारी ग्रामसभा सकाळी न घेता सकाळी ११ वाजेनंतर घेण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून या ग्रामसभेत अवैधधंदे बंदी साठी मोठ्या प्रमाणात मागणी केली करुन अवैधधंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी ठराव केला जाणार असल्याने या ग्रामसभेत अवैधधंदे करणारे व त्यांचे हितचिंतक गोधळ घालण्यासाठी प्रयत्नशील असल्याने ग्रामसभेला पोलिसांची उपस्थिती असावी अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे ...

Next Article

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वावडदा येथे कोरोनाबाबत नियमाचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा.

    February 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शासनाच्या कोणत्याही योजना व सवलतीचा लाभ घेतांना एजटां पासुन सावध रहा- खा. उन्मेशदादा पाटील.

    September 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी कुऱ्हाड येथील महिला आक्रमक.

    December 10, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    निधन वार्ता कै. अर्जुन मराठे.

    February 16, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात यंदाही कोरोणाच सावट असल्यामुळे बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी.

    July 21, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यातील बरेच नाथाभाऊ प्रेमी राष्ट्रवादीच्या वाटेवर परंतु पहेले तुम पहेले तुम

    November 5, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा गटविकास अधिकारी बनले जळगावचे प्रभारी अधिकारी, पाचोरा तालुक्यातील जिल्हापरिषदेचे शिक्षक बनले बिनपगारी.

  • पाचोरा तालुका.

    गिरड रस्त्यावरील महामंडळ (एम.आय.डी.सी.) गोडाऊन मधून मतदान साहित्याचे वाटप होणार असल्याने पाचोरा शहरातील वाहतुकीत बदल.

  • शैक्षणिक

    निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारला नृत्याविष्कार !

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज