सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक जनजागरण.

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक जनजागरण.

By Satyajeet News
November 15, 2021
79
0
Share:
Post Views: 42
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२१

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन तर्फे जनप्रबोधन एक ध्यास दक्ष नागरिक,जनजागरण या अभियानाअंतर्गत संगीतमय एकपात्री पथनाट्य सादर करुन चैन स्नँकींग, पाॅकेट मारी, दुचाकी, चार चाकी चोरी होऊ नये म्हणून यापासुन सतर्क कसे राहावे याबद्दल जनजागृती केली.

ही जनजागृती मोहीम मुक्ताईनगर पोलीस स्टेशन शहरासह हद्दीतील अंतुर्ली, कुऱ्हा येथे पथनाट्य सादरीकरण करुन करण्यात आली.या जनजागृतीपर अभियानात ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने, समाजसेवक सुमित पंडित यांनी त्यांच्या मुख्य अभियानातून व विविध गाण्यांतून जनतेस पटवून देत प्रात्यक्षिक सादर करत सावधान राहण्याचे केले.

कोरोना महामारी आटोक्यात आल्यानंतर सर्वात मोठा सण दिवाळी हा साजरा केला यासाठी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी जनहितार्थ एक मोहीम राबवून जनतेत जनजागृती केली पाहिजे म्हणून विविध प्रयोगांतून नागरिकांना कसे सतर्क राहण्याचे आव्हान करता येईल,त्यासाठी सोमनाथ स्वभावने शहरातील प्रसिद्ध जूनियर चार्ली यांच्याशी संपर्क करून आपण जनतेला मुक्ताईनगर शहर हद्दीत जनजागृती चा जो कार्यक्रम घेतला त्यात मुक्ताईनगर शहरात देखील आपल्या मूक अभिनय आतून एक वेगळा संदेश देऊया ! असा निर्धार केला आणि प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचून त्यांना चोरी, मारामारी,
चैन स्नँकींग पाॅकेट मारी दुचाकी चार चाकी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली! त्यात त्यांची साथ लाभली ती माणुसकी रुग्णसेवा समूहाची दिनांक १५/११/२०२१ रोजी या कार्यक्रमाची सुरुवात मुक्ताईनगर पोलिस स्टेशन पासून करण्यात आली त्यात तहसिल कार्यालयासमोर,प्रवर्तन चौक,अंतुर्ली व कुर्हा गावातील समोर नागरिकांना जन जागृती करण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये सावधान दिवाळीच्या सणाला गावी जात आहात तर घरफोड्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी राबवलेली आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला दिला.या कार्यक्रमासाठी
पोलीस निरीक्षक राहुल खताळ साहेब,गोपनीय कर्मचारी मनुरे,पोलीस कर्मचारी मंगल साळुंके,तसेच पोलीस अंमलदार अंकुश बाविस्कर,रवींद्र धनगर,अश्विनी बोडदे,
सकु तिगळवाड,सादिक पटवे,गजमल पाटील,रवी चौधरी,सुनिल नागरे, पत्रकार कमलाकर माळी व समस्त जागृत नागरिक मुक्ताईनगर शहर,अंतुर्ली, कुह्रा या गावी कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला हजेरी लावली होती,ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांनी एकपात्री पथनाट्य सादर केले.आदींनी उपस्थित राहून कार्यक्रम पार पाडला.

*”आपला शेजारी,खरा’ पहारेकरी* या संकल्पनेतुन राहुल खताळ यांनी मागदर्शन केले.

सध्याच्या परिस्थितीत वेगवेगळ्या अफवा सोशल मीडिया द्वारे पसरविन्यात येत आहे. तरी अश्या प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये कोणत्याही सोशल मीडिया तिला फोन वर भरोसा ठेवू नये मुक्ताईनगर शहरात घरफोड्या,
दरोडे,दुचाकी चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता आपल्या दुचाक्यांना जीपिआरएस शिष्टम किंवा लोखंडी साखळी,आपल्या गाड्याना बसवावे,व रोकड,बॅंकेत ठेवा पैशांची आवश्यकता असल्यास शक्यतो आँनलाईन व्यवहाराला सावधानता बाळगून प्राधान्य द्या,आपल्या मोबाइलचा पासवर्ड कोणालाही देऊ नका,ऑनलाईन व्यवहार करताना स्वत ची खबरदारी स्वत च घ्या,सोसायटय़ा बंगले रो हाउस अशा ठिकाणी वॉचमन सुरक्षारक्षक नेमावे,सीसीटीव्ही बसवावेत,आपला शेजारी आपला खरा पहारेकरी असतो अशा शब्दांत त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांना जाऊन आवाहन केले.ज्युनिअर चार्लीने व माणुसकी समुहाने ज्या पथनाट्यातुन जनतेस आव्हान केले कि दक्ष नागरीकांनी घ्यावयाची काळजी त्याबद्दल त्याचे पोलीस प्रशासनातर्फे आभार मानतो.

पोलिस निरिक्षक राहुल खताळ मुक्ताईनगर पोलीस स्टेशन

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कायदा आमच्या खिशात तर काय कुणाची बिशाद,कुऱ्हाड ...

Next Article

सावखेडा येथील गोळी लागून निधन झालेल्या जवानाचे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    जामनेर येथे मक्याच्या गोडाऊनला भीषण आग ,सुमारे दाहा लाखांचा मका जळुन खाक.

    May 21, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    भाजपा तर्फे पाचोरा येथे उद्या मीटिंग

    October 26, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम रद्द…लवकरच नवीन कार्यक्रम होणार जाहीर…राज्य निवडणूक आयोगाची माहिती

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    पोलिसांवर हल्ला करणा-यांना आज न्यायालयात हजर करणार, हल्लेखोरांना कठोर शासन व्हावे पंचक्रोशीतील जनतेची मागणी.

    October 22, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ऑगस्ट महिन्यात बँका १५ दिवसचं राहणार सुरु.

    July 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    बाहेर किर्तन, घरात तमाशा, वयोवृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या किर्तनकार बाबांवर कडक कारवाई व्हावी. सुमीत पंडीत यांची मागणी.

    June 6, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    पाचोरा शहरात बायोडिझेलचा साठा जप्त, पाचोरा पोलीस व महसूल विभागाची संयुक्त कारवाई.

  • सामाजिक उपक्रम.

    हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी पाचोरा येथे मुस्लिम समाजाने राबवली स्वाक्षरी मोहीम.

  • विविध यश निवड

    आदर्श गाव लासुरे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी भैय्यासाहेब देवरे.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज