Uncategorized
-
वनविभागाचा अजब कारभार दिवसा कारवाईचा दंडा रात्री लाकुड कटाई फंडा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ मागील महिन्यात एका निसर्गप्रेमीने पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यात सुरु असलेली अनाधिकृत अवैध वृक्षतोड तसेच काही विनापरवाना व अधिकृत लाकुड वखारी ... -
वडगाव जोगे येथील पाणीपुरवठा विहिरीचे काम निकृष्ट दर्जाचे, ठेकेदारा विरोधात चक्क सरपंचांची तक्रार
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०८/०३/२०२४ पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे गृप ग्रामपंचायत असून या मध्ये वडगाव आंबे, कोकडी तांडा व वडगाव जोगे गावाचा समावेश आहे. आता नुकतेच ... -
जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत, दत्त माध्यमिक विद्यालयाचे अतिक्रमण.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२१०/०२/२०२४ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकाने कोणतीही रितसर परवानगी न ... -
पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२४/०१/२०२४ मुख्यमंत्री शिंदे असोत वा उपमुख्यमंत्री फडणवीस असोत किंवा मी असो पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये विशेष म्हणजे झेड प्लस सुरक्षा असली तरी ... -
सारोळा येथील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१२/१२/२०२३ पाचोरा शहरापासून जवळच असलेल्या सारोळा गावात आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ मंगळवार रोजी सकाळी एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ... -
भोकरी, वरखेडी व पाचोरा शहरात चोरीच्या वस्तू घेणारी टोळी सक्रिय असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याचा संशय.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~०४/१२/२०२३ सद्यस्थितीत सगळीकडे दुचाकी, चारचाकी वाहानांसह मोबाईल शेतातील विद्युत मोटारी, ठिंबक सिंचन पाईप नळ्या, टिव्ही, टेपरेकॉर्डर, अश्या किंमती वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण ... -
ग. भा. आशाबाई पाटील यांचे दुःखद निधन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१७/११/२०२३ पाचोरा येथील कालिका नगर भागातील रहिवासी ग.भा. आशाबाई नामदेव पाटील (वय ७६) राहणार मुळगाव नेरी (वडगाव) तालुका पाचोरा यांचे दिनांक १६ ... -
करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात आढळून आल्याची पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी दिली माहिती.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१५/०६/२०२३ करड्या कंठाची पांगळी (Gray-throated Martin) हा पक्षी जळगाव जिल्हात प्रथमच आढळून आल्याची माहिती पक्षीमित्र मा. श्री. राजेंद्र व शिल्पा गाडगीळ यांनी ... -
उद्या पाचोरा येथे शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांच्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~२६/०५/२०२३ पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. आप्पासाहेब किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पाचोरा व भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ... -
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोलतांना कवी संतोष पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा) दिनांक~१४/०४/२०२३ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोलतांना कवी संतोष पाटील.