पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या सुचवा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०१/२०२४
मुख्यमंत्री शिंदे असोत वा उपमुख्यमंत्री फडणवीस असोत किंवा मी असो पोलीसांनी पत्रकारांना अडवू नये विशेष म्हणजे झेड प्लस सुरक्षा असली तरी पत्रकारांची अडवून करु नये ते त्यांचे काम करत असतात त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार घटनेने दिला आहे त्यामुळे त्यांची अडवणूक करु नये अशा सुचना अजित पवार यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देत पत्रकारांशी बोलायचं की नाही, ते आम्ही नेते ठरवू या पुढं पत्रकारांची तक्रार येता कामा नये असा इशाराही दिला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.