ग. भा. आशाबाई पाटील यांचे दुःखद निधन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२३

पाचोरा येथील कालिका नगर भागातील रहिवासी ग.भा. आशाबाई नामदेव पाटील (वय ७६) राहणार मुळगाव नेरी (वडगाव) तालुका पाचोरा यांचे दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ गुरुवार रोजी सकाळी ०६ वाजून २४ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले व एक मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. खडकदेवळा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस. एन. पाटील यांच्या त्या आई होत.

ब्रेकिंग बातम्या