सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार.

भडगाव तालुक्यातील शहीद जवान निलेश सोनवणे यांच्या पार्थिवावर मंगळवारी होणार अंत्यसंस्कार.

By Satyajeet News
July 11, 2021
135
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२१

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील टोणगाव येथील रहिवाशी जवान निलेश सोनवणे हे रविवार दि. १० जुलै रोजी लडाख येथे शहीद झाले आहेत.

शहीद निलेश सोनवणे यांचे पार्थिव उद्या सोमवार दिनांक १२ जुलै रोजी लेहवरून दिल्ली येथे दुपारी २ वाजता पोचेल. तिथून ५.३० वाजता औरंगाबादसाठी निघून औरंगाबाद येथे रात्री ८ वाजता पोचेल.

त्यानंतर ने भडगाव
साठी रवाना होईल. मंगळवारी सकाळी ९ वाजेनंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.

अशी माहिती जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुभेदार मेजर अनुरथ वाकडे यांनी दिली आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 122
Previous Article

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सत्कार समारंभात. ...

Next Article

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अतिषजी चांगरे ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    रशियन टेक्निकलॉजी द्वारे कंपाउंड फॅक्चर झालेल्या रुग्णावर सुधन हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया.

    February 25, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या गलथान कारभाराची थेट मा. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

    September 26, 2024
    By Satyajeet News
  • Uncategorized

    तोरणाळा जंगलात सापडले एक अनोळखी व्यक्तीचे प्रेत. ओळख पटवण्यासाठी पहूर पोलिसांचे आवाहन.

    July 21, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    वरखेडी येथील गुरांच्या बाजाराजवळ रस्त्यावर वाहनांचा अडथळा,मोठ्या अपघाताची शक्यता

    November 9, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जंगली श्वापदाच्या हल्ल्यात शेळ्या ठार, पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण.

    December 26, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    ब्रेक द चेन (लॉकडाऊनच्या) कालावधीतही वरखेडी येथे भरतोय बकरी बाजार.ग्रामपंचायत व तलाठी यांनी लक्ष देण्याची गरज.

    May 20, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • जामनेर तालुका

    शेंदुर्णी नगर पंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२५ : महाविकास आघाडीचा प्रचार अंतिम टप्प्यात, उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन.

  • Uncategorized

    म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी डॉक्टरांच्या प्रयत्नांनी कोल्हे येथील शेतमजूर महिलेला मिळाले जीवदान

  • फोटो क्लीप

    नौशिन युनुस मन्यार याने माजी मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेबांना दिली अनोख्या चित्रकृतीची भेट.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज