महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सत्कार समारंभात. भुषण दादा मगर यांचे मनोगत.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०७/२०२१
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आयोजीत पत्रकारांना हेल्मेट वाटप व पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी नगरविकास कॅबिनेट मंत्री ना. एकनाथजी शिंदे, पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चिमणआबा पाटील, पत्रकार संघांचे राज्य सरचिटणीस विश्वसराव आरोटे, राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभाग अध्यक्ष किशोर रायसाकडा व आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी भावी खासदार म्हणून चर्चेत असलेले विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट दवाखान्याचे व गोरगरिबांचे जीवनदाता डॉक्टर भुषण दादा मगर यांनी व्यक्त केलेले मनोगत.
Download WordPress Themes Nulled and plugins.