स्व.भिकनराव सहादु पाटील यांचे दुःखद निधन आज अंत्ययात्रा.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
पाचोरा
दिनांक~०१/०५/२०२२
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, पाचोरा माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रा. रवींद्र चव्हाण सर यांचे वडील व बोरखेडा खुर्द तालुका चाळीसगाव येथील विकास सोसायटीचे माजी चेअरमन भिकनराव सहादु पाटील (चव्हाण) वय ८३ वर्षे यांचे आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १ मे २०२२ रविवार रोजी दुपारी ठिक ४ वाजता बोरखेडा खुर्द तालुका चाळीसगाव येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांचे पश्चात ३ मुले ३ मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खाजोळा हायस्कूलचे उपशिक्षक श्री. सुनील चव्हाण यांचे ते वडील होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.