सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

आपलं जळगावआरोग्य
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

By Satyajeet News
March 5, 2021
776
0
Share:
Post Views: 41
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२१

करोना महामारीच्या काळात संपूर्ण जग भयभीत झाले असतांनाच आपल्या परिवाराची व जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस स्वतःला जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून सोबत अनुभवी सहकारी घेत जनसेवेसाठी झोकून देत मध्यमवर्गीय जनतेला शासकीय दरात सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ४५ खाटांचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारुन प्रायव्हेट हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर श्री. भुषणदादा मगर यांनी नवजीवन कोविड केअर सेंटर उभारल्याने सर्वसामान्य जनतेला कमीतकमी खर्चात उपचार मिळत असल्याने कोविड सेंटरच्या नावाप्रमाणेच बाधीतांना नवजीवन मीळत असून याठिकाणी पुढील सुविधा उपलब्ध आहेत.

रुग्णांवर यशस्वी ऊपचार करण्यासाठी अनुभवी सहकारी वर्ग

४५खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल.

रॅपिड एंटीजन टेस्ट.(Rapid Antigen test)

RTPCR (घशाचा स्वॅब शासकीय दरात)

शासनाने ठरवून दिलेल्या अल्पदरात ऑक्सिजन बेड उपलब्ध

२४ तास रुग्णवाहिका उपलब्ध.

व्हेंटिलेटर ने सुसज्ज असा ५ बेडची आय.सी.यु सेवा.

सर्वप्रकारच्या मेडिक्लेम पॉलिसी उपलब्ध.

पाचोरा-भडगांव तालुक्यातील रुग्णांसाठी आनंदाची बातमी
अत्याधुनिक व अत्यावश्यक सुविधां सह नवजीवन कोवीड केअर सेंटर (DCH)

अत्याधुनीक व सुसज्ज वातानुकुलीत आयसीयू विभाग वातानुकुलीत सेमी डिलक्स रुम उपलब्ध वातानुकुलीत आयसोलेशन वार्ड

सुसज्ज स्वच्छ व निर्सग रम्य वातावरणात रोज मेडीटेशन व योगा सुविधाम्युझीक थेरीपी

२४ तास संपुर्ण परीसर CCTV च्या निगराणी खाली.

रूणांसाठी दररोज सात्वीक- पौष्टीक नाष्टा व जेवणाची व्यवस्था
तसेच पिण्यासाठी मिनरल वॉटरची व्यवस्था.

जेवणाची व्यवस्था व कॅनटिनची २४ तास सुविधा.उपलब्ध.

असून गरजूंनी नवजीवन कोविड केअर सेंटर, प्लॉट नं.१२ औद्योगिक वसाहत,मोंढाळा रोड पाचोरा येथे खालील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर भुषणदादा मगर यांनी केले आहे.

९९७०२७८१११/९४२३४९०६९६/९९६०९०७०६०/८८३०४३४५४४/७०८३००२५९७/९४२३९०४७२६/७७२१८७७४६०

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्यात २२ मार्चपर्यंत ३७ (१) व ...

Next Article

पिंपळगाव हरेश्वर येथील तरूणीवर अत्याचार करणाऱ्यांना फासावर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भोगवटा २ च्या मिळकती १ मध्ये वर्ग करणारी प्रक्रिया वर्षेभर चालणार :कॉंग्रेस शिष्टमंडळाला प्रांताधिकारी ग्वाही.

    July 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    गोंदेगाव येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गटारींच्या स्वच्छता.

    March 1, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    रेमेडिसिव्हर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या तुटवड्या बाब आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतली तातडीची बैठक.

    April 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जामनेर येथे मराठा समाज वधू वर परिचय मेळावा व सूची पुस्तिकेचे प्रकाशन मोठ्या उत्साहात संपन्न.

    December 25, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    वरखेडी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन.

    October 24, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन आनंदमेळा हा तात्काळ बंद करण्यात यावा.(हरीभाऊ पाटील.)

    December 7, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • महाराष्ट्र

    एस. टी. चा प्रवास करण्याची नाही राहिली हिंमत, मायबाप सरकार गॅस सिलिंडरची कमी करा हो किंमत.

  • क्राईम जगत

    पकडा गया वो चोर है, बाकी शिरजोर है. पाचोरा तालुक्यातील इतर गुटखा विक्रेत्यांवर कारवाई कधी ?

  • ब्रेकिंग न्यूज

    मोराड येथील अवैध दारु विक्री करणाऱ्या महिलेचा कोल्हे गावात येऊन धिंगाणा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज