सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • ४० कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा उघड : भडगावात बोगस दस्तनोंदणी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे वसुली व कडक कारवाईचे आदेश.

  • अपात्र शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शालार्थ घोटाळ्याच्या चौकशीसाठी (एस.आय.टी) विशेष चौकशी पथकास आणखी चार महिने मुदतवाढ शासन निर्णय जारी.

  • बोगस शालार्थ आयडींचा मोठा ‘जाळे’ उघडकीस! उप संचालक बी. बी. चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप; पिंपळगाव हरेश्वरपर्यंत धागे.

  • पाचोरा तालुक्यात घरकुल योजनेचा घोटाळा उघड; लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी वाढली.

  • नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकांचा गोंधळ अखेर सुटला २१ डिसेंबरलाच होणार मतमोजणी.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›आमदार गिरीश महाजनांनी घेतली सत्यजित न्यूजची दखल, कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ०९ पॉझिटिव्ह.

आमदार गिरीश महाजनांनी घेतली सत्यजित न्यूजची दखल, कुऱ्हाड बुद्रुक येथे कोरोना टेस्टमध्ये ०९ पॉझिटिव्ह.

By Satyajeet News
April 18, 2021
521
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०४/२०२१

कुऱ्हाड बुद्रुक येथे घराघरातून कोरोना (टेस्टिंग) चाचणी व्हावी (ग्रामस्थांची मागणी)


(या बातमीची आमदार महाजनांनी घेतली दखल.)
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द व कुऱ्हाड बुद्रुक येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजपर्यंत दोघेही गावातुन जवळपास सात कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून बरेच कोरोनाबाधीत ठणठणीत होऊन कोरोनामुक्त झाले आहेत.

मात्र अजूनही सक्रिय संशयित रुग्ण असल्याचे आढळून आले असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. याची दखल घेत कुऱ्हाड बुद्रुकचे माजी सरपंच किरण पाटील यांनी सत्यजित न्यूजशी संपर्क साधून संपूर्ण गावातील ग्रामस्थांची टेस्ट व्हावी अशी मागणी केली होती.

त्या अनुशंगाने दिनांक १७ एप्रिल शनिवारी सत्यजित न्युजला तशी बातमी आल्यानंतर माजी मंत्री व जामनेर तालुक्याचे आमदार मा.श्री. गिरीषभाऊ महाजन यांनी याची दखल घेत त्यांचे सहाय्यक अरविंद देशमुख यांच्या सोबत शासकीय टीम पाठवून कुऱ्हाड बुद्रुक येथील ग्रामस्थांची व महिलांची टेस्ट करुन घेतली.

यावेळी सत्तर लोकांची तपासणी करण्यात आली पैकी ०९ लोकांना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तसेच काल दिनांक १७ एप्रिल शुक्रवारी शासकीय टीमने पन्नास लोकांची टेस्ट केली होती त्यात आठ पॉझिटिव्ह निघाले होते.

या सर्व पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना त्यांच्या इच्छेप्रमाणे कोविड सेंटरला पाठवण्यात आले तर काहींनी स्वतःला होम कॉरंटाईन करून घेत काही शेतात वास्तव्यासाठी रहायला गेल्याने तसेच गावात हायड्रोक्लोरिकची फवारणी करुन ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या

मात्र गावात घराघरातून रॅपिड टेस्ट करण्यात येणार असल्याचे माहित पडताच एकुण ग्रामस्थांपैकी जवळपास ३५’/, लोकांनी गावातून पलायन करून टेस्ट करण्यासाठी विरोध दर्शविला असल्याने गावातील सुज्ञनागरीकांनी नाराजी व्यक्त करत ज्यांनी रॅपिड टेस्ट केली नसेल अश्या कुटुंबातील सदस्यांना रेशनिंगचे धान्य बंद करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

या रॅपिड टेस्टिंग करण्यासाठी पाचोरा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री. समाधान वाघ, लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मा.श्री. देवेंद्र पाटील. यांनी अथक परिश्रम घेतले तर माजी सरपंच श्री. किरण पाटील, पवन पाटील, सचिन पाटील, अजय पाटील, रोशन देशमुख, शिवप्रसाद पाटील, उमेश पाटील, ग्रामसेवक मा.श्री. विकास पाटील. यांचे विशेष सहकार्य लाभले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 35
Previous Article

महाराष्ट्रातील तरूण समाजसेवक सुमित पंडित व संपूर्ण ...

Next Article

ॲड.किशोर राजपूत यांचे शेंदुर्णी येथील कार्यालयचा शुभारंभ.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    कोल्हे गावातून शौचालयांची चोरी, हागणदारी मुक्त गाव योजनेचा बोजवारा.

    August 18, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथे रक्तादान शिबीर

    October 31, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोल्हे येथे कापूस गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन व डोमकळी ओळख व निर्मूलनासाठी वर्ग संपन्न.

    August 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पालकमंत्री व आमदारांचा दरवाजा ठोठावला, तरीही मला न्याय मिळत नाही “मी एकटा पडलो” किशोर गरुड यांनी कैफियत.

    April 1, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    डॉ.रितेश आर.पाटील यांना आरोग्य क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जळगाव येथे प्रदान.

    January 16, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    ग्रामविकास मंडळाकडून सार्वजनिक न्यास नोंदणी अधीक्षकांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.

    March 27, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    वरखेडी येथील राइस मिलमध्ये एका कंटेनर चालकाला बिहारी बाबू कडून रॉडने मारहाण.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे पि.एम.वाणी वायफाय योजनेचा तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे यांच्याहस्ते शुभारंभ.

  • पाचोरा तालुका.

    रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांच्या कानशिलात भडकावली, पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज