सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • शेंदुर्णी येथील संशयास्पद व्यवहारावरुन दि पाचोरा पीपल्स बॅंक निवडणुकीत सहकार पॅनल अडचणीत.

  • कुऱ्हाड खुर्द येथील हॉटेल तारांगणाचा धिंगाणा थांबला, परंतु हॉटेल मैत्रीचे काय ?

  • पिंपळगाव हरेश्वर पोलीसांचा पोलीस अधीक्षकांनी केला गौरव.

  • वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणीने भावाला दिली गाय भेट.

  • लोहारी बुद्रुक सरपंच व सरपंच पती यांच्या विरोधात महिला उपसरपंचांची तक्रार, चौकशी करुन कारवाईची केली मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोर्‍यात शिवसैनिकांत तर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी.

पाचोर्‍यात शिवसैनिकांत तर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून निषेध व गुन्हा दाखल करण्याची मागणी.

By Satyajeet News
August 24, 2021
822
0
Share:
Post Views: 51
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२१

काल दिनांक २४ ऑगस्ट सोमवार रोजी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण तातोबा राणे याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात व त्यांना उद्देशून बोलताना राणे म्हणाले की, “बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव, आणि विचारून बोल म्हणावे. त्यादिवशी नाही का, किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून ? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती.” असे बेजबाबदारपणाचे विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सार्वजनिक अपमान करणारे आणि सार्वजनिक आगळीक होण्यास सहाय्य होईल असे वरील विधान राणेंनी केले आहे.

तसेच वरील वक्तव्य करून, तसेच वर्गा वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण करणारे द्वेषभाव वाढविणारे असे वरील विधान राणे यांनी केले आहे. तसेच वरील वक्तव्य करून राणेंचा समाजा समाजात व महाराष्ट्रातील शांत जनमानसात दुष्टवा व तेढ निर्माण करण्याचा दूषित हेतू आहे. त्यांच्या वरील वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन आपण नारायण तातोबा राणे यांच्यावर तातडीने भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५ (२), १५३ ब(१)(क) खाली गुन्हा दाखल करावा. तशी प्रथम खबर अहवालाची प्रत आम्हाला द्यावी व आरोपी नारायण तातोबा राणे याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी ही विनंती. आरोपी नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य आम्ही पाचोरा येथे मराठी न्यूज चॅनल टीव्ही नाईन वर बघितले त्याची लिंक सोबत देत आहे. या फिर्यादीच्या खाली फिर्यादी म्हणून उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय शरद पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश भिमराव पाटील, जि.प. गट नेता मनोहर गिरधर पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद रमेश पाटील, भागवत पंडित पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, सुरेश गणसिंग पाटील, माधव धना पाटील, गजू पाटील, रमेश बाबुराव पाटील, पीपल्स बँक संचालक अविनाश कुडे, गणेश देशमुख, अरुण तांबे, प्रवीण ब्राह्मणे, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, कैलास पाटील, पदमसिंह पाटील, राजेश प्रजापत, तुषार जगताप, सचिन जगताप, जावेद शेख, शहर प्रमुख बंडू चौधरी, उपशहर प्रमुख अनिल सावंत, छोटू चौधरी, नगरसेवक दादाभाऊ चौधरी तात्या चौधरी, घनश्याम महाजन, राजू चौधरी, मोतीलाल चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिक यांनी फिर्यादी म्हणून सही केली आहे.

तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणेंच्या पुतळ्याला चप्पल व बूट घातलेला हार घालून त्याचा पुतळा जाळण्यात आला. याप्रसंगी उद्धव साहेब आगे बढो! किशोर आप्पा आगे बढो ! आवाज कुणाचा शिवसेनेचा! जय भवानी जय शिवाजी! इत्यादी घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

आताची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे ...

Next Article

पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी ५२ कोटी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षक पदी प्रा.श्री.भागवत महालपुरे तसेच सहनिरीक्षक पदी मा.संजय एरंडे.

    June 27, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    वडगाव आंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सौ. प्रतिभाताई भुसारे यांचे नामनिर्देश पत्र दाखल.

    October 20, 2023
    By Satyajeet News
  • राजकीय

    स्व.आर.ओ.तात्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी वैशाली सुर्यवंशी राजकारणात सक्रिय, पाचोरा शहरात मंगळवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा.

    August 7, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    अमोल शिंदेंनी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – अँड.अभय दादा पाटील.

    June 9, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोऱ्याचे आमदार म्हणजे नौटंकीबाज माणूस-भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे.

    June 8, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा मुघलशाही ठाकरे सरकारला मशाली पेटवून जागे करण्याची वेळ आली आहे -अमोल शिंदे.

    March 27, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    मुंबईच्या बाबूचा वरखेडी परिसरात थरार, रेशनिंगच्या तांदळाचा दिवसाढवळ्या काळाबाजार.

  • क्राईम जगत

    जिल्हाधिकाऱ्यांच्या कोविड मार्गदर्शक सूचनांचे पाचोरा नगरपालिके कडून उल्लंघन ? मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे ते कोण ?

  • ब्रेकिंग न्यूज

    न्यायालयासमोर गौरक्षक हेमंत गुरव यांच्या प्रकरणात मानवी हक्क आयोगाने निष्कर्ष नोंदवल्याने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्याचे पितळ उघडे.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज