महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहेजी येथे बजरंग दलातर्फे रक्तदान शिबीर संपन्न.
![](https://satyajeetnews.com/wp-content/uploads/2024/03/featured-image-1.jpg)
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखा माहेजी तर्फे आज
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल शाखा माहेजी तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आले.त्यावेळी रक्त संकलन करण्यासाठी जळगाव येथील श्री गोळवलकर गुरुजी स्वयंसेवी रक्तपेढी यांनी माहेजी गावात येऊन रक्त संकलन करून मोलाचे सहकार्य केले. या रक्तदान शिबीरात ३२ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.
Download WordPress Themes Nulled and plugins.