अंबे वडगाव येथे अॅड.मंगेश गायकवाड यांचा सत्कार संपन्न.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक-०६/१२/२०२०
३ डिसेंबर हा दिवस म्हणजे भारताचे पहिले राष्ट्रपति व ख्यातनाम वकील डॉ. राजेंन्द्र प्रसाद यांचा जन्मदिवस म्हणून देशभरात हा दिवस वकील दिवस म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने अंबे वडगाव येथे सत्यजित न्यूज व ग्रामस्थांकडून अंबे वडगाव पंचक्रोशीतील एकमेव असलेले वकील या.श्री.मंगेश गायकवाड यांचा शाल,श्रीफळ व पुषगुच्छ सत्कार करण्यात आला या प्रसंगी संतोष वाघ, मंगेश खैरनार, ज्ञानेश्वर वाघ, मच्छिंद्र थोरात, भोला शेळके, शशिकांत वाघ, सुनील निकम, आबा शिंदे, मोहन चव्हाण, ग्रामसेवक आप्पा, सत्यजीत जैन. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.