सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा आरोग्यसामाजिक कोरोना काळात सेवा दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा गौरव .

पाचोरा आरोग्यसामाजिक कोरोना काळात सेवा दिलेल्या सेवानिवृत्त सैनिकांसह पत्रकारांचा गौरव .

By Satyajeet News
January 13, 2021
179
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
पाचोरा शहर व तालुक्यातील ५० सेवानिवृत्त सैनिकांनी कोरोना काळात मोफत सेवा दिली होती. या सैनिकांचे ऋण फेडण्यासाठी १३ रोजी बुधवारी येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना योद्धा व पत्रकार बांधवांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात करण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांचे कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पाचोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन विलास जोशी, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक रविंद्र मोरे, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे, विकास पाटील, सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळु पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पाचोरा येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयातर्फे कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता मोफत सेवा देणाऱ्या माजी सेनिकांमधे बाळू पाटील, गणेश सोळुंखे, दिपक सांगळे, गजानन तेली, ज्ञानेश्वर सोनवणे, विनोद पाटील, दिपक फुलचंद पाटील, दत्तु खरे, युवराज पाटील, रतिलाल पाटील, किशोर पाटील, सुनिल खवले, दिपक तुळशीराम पाटील, अनिल सावळे, दिपक मधुकर पाटील, संतोष भिल, साहेबराव चित्ते, सुरेश सोनवणे, गिरीष पाटील, राजेश पाटील, शामसिंग परिहार, प्रमोद पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र पवार, बापु बडगुजर, विजय पाटील, विजय बोरसे, शांताराम शिंदे, भगवान पाटील, रविंद्र सुर्यवंशी, निवृत्ती पुंड, रविंद्र पाटील, नंदकिशोर पाटील, सौमित्र पाटील, मधुकर पाटील, रविंद्र कोकने, समाधान पाटील, रविंद्र धनराज पाटील, महेंद्र गाढवे, अनिल पाटील, रविंद्र वाघ, शशिकांत सोनवणे, किशोर पाटील, रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती करणाऱ्या सुवर्णा महाजध, सरोज गोसावी, पत्रकार विनायक दिवटे, प्रा.सी.एन. चौधरी, संदिप महाजन, प्रविण ब्राम्हणे, शामकांत सराफ, नंदु शेलकर, अनिल येवले, शांताराम चौधरी, किशोर रायसाखडा, प्रमोद सोनवणे, प्रमोद पाटील, जावेद शेख, विजय पाटील, अमोल झरेवाल, योगेश पाटील, संजय पाटील, कुंदन बेलदार, गणेश शिंदे, निलेश पाटील, केदार पाटील सह विविध वृत्तपत्रांचे तथा इलेक्ट्रानिक्स मेडिया प्रतिनिधींचा “कोरोना योध्दाम्हणुन गौरव करण्यात आला.
याकामी शकील शेख, रविंद्र दातीर, मुकुंदा पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, व्हाईस चेअरमन विलास जोशी यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचलन प्रा. सी. एन. चौधरी तर आभारप्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील पाटील यांनी मानले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 28
Previous Article

अंबे वडगाव परिसरातील एअरटेल ग्राहक त्रस्त, महत्त्वाचे ...

Next Article

शिंदाड येथे तरूणीचा विनयभंग; तरूणावर गुन्हा दाखल.

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथील कु.श्रुतिका प्रवीण तेली ही न.एम.एम.एस. परीक्षेत गुणवत्ता यादीत तिसऱ्या क्रमांकावर.

    August 28, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    योग्य दरात प्लॉट उपलब्ध

    November 16, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा विभागातील डी.वाय.एस.पी. श्री. भारत काकडे साहेब व पोलीस निरीक्षक श्री. किसनराव नजन पाटील साहेब या दोघ रामलक्ष्मणाची जोडी ...

    August 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथे कापूस खरेदीचा शुभारंभ प्रसंगी ७१००/०० रुपये भावाने खरेदी.

    September 19, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी ग्रामीण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी वंदना अशोक चौधरी यांची निवड.

    March 13, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कायमस्वरूपी दारूबंदी करण्यासाठी कुऱ्हाड येथील महिला आक्रमक.

    December 10, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्वर पोलीसांची आंबे वडगाव येथे दारु विक्रेत्यांवर कारवाई, महिलावर्गातून समाधान.

  • शैक्षणिक

    पाचोरा येथील नवीन आदर्श माध्यमिक विद्यालयातील मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिराचे आयोजन.

  • क्राईम जगत

    कळमसरा गावात पुन्हा अवैध दारूचा महापूर; दारुबंदीच्या कार्यकर्त्यांना धमक्या, दारु विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज