कुऱ्हाड खुर्द येथून एक लाख रुपये किंमतीच्या बैलजोडीची चोरी.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शिवाजी सुखदेव पाटील यांच्या कळमसरा रसत्यावरील (गोल बर्डी) जवळ असलेल्या खळ्यातून दिनांक ०९ एप्रिल रविवारी रात्री दहा ते १० एप्रिल २०२३ सोमवार सकाळी पाच वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किंमतीची बैल जोडी चोरुन नेल्याची घटना आज सकाळी शिवाजी पाटील हे शेताकडे गेले असतांना लक्षात आली आहे.
तरी फोटोतील बैलजोडी कुणालाही आढळून आल्यास ८९९९१८४५७२, ९९७५६६६५२१ या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमला कळवावे तसेच बैलजोडीची माहिती देणारास ५०००/०० बक्षिस देण्यात येईल असे आवाहन शिवाजी पाटील यांनी केले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.