पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव पाटील. यांचा सत्कार
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
१२/११/२०२०
पाचोरा पोलीस स्टेशनला नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक माननीय श्री किसनराव नजन पाटील साहेब यांचा सत्कार पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्य सौ. संगिता नेवे, प्रा.वैशाली बोरकर,सौ.सुमन कोळी.यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला व पोलीस निरीक्षक व पोलीस बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.