अनावधानाने रक्षाताईंचा फोटो बँनरवर घेतला गेला नाही जिल्हा परिषद सदस्य मधूकर भाऊ काटे
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.पाचोरा
भाजपा जळगाव तर्फे शेतकरी हितासाठी मोर्याचे आयोजन करतांना बँनर बनवतांना अनावधानाने रक्षाताईंचा फोटो राहून गेला होता ती चुक सुधारण्यात आली असून कोणीही गैरसमज पसरवू नये व करु नये अशी विनंती जिल्हा परिषद सदस्य मधूकर भाऊ काटे यांनी केली आहे
Download WordPress Themes Nulled and plugins.