हरवले आहेत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०९/२०२२

भडगाव तालुक्यातील वाट येथील भगवान श्रीकृष्ण मंदिरात रहात असलेले योगीराज दादा तळेगांवकर महानुभाव अंदाजे वय ५५ वर्षे यांचे मानसिक संतुलन चांगले नसल्याने ते सतत बडबड करणे किंवा सतत भटकत रहाणे तसेच बुद्धी भ्रम झाल्यासारखे वागत वारंवार मंदिरातून बाहेर निघून जात होते.

याच विकृती मुळे योगीराज दादा कळमकर हे दिनांक २६ सोमवार रोजी अचानक निघून गेले आहेत. जर कुणालाही कुठे आढळून आल्यास ९७६६३६३६८४/९६६५०७७६०५ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन वैभव पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या