सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा आज ३ रा वर्धापन दिन.

सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा आज ३ रा वर्धापन दिन.

By Satyajeet News
May 5, 2022
580
0
Share:
Post Views: 439
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
    दिलीप जैन.(पाचोरा)
    दिनांक~०५/०५/२०२२

    सेवा आणि समर्पण हे ब्रीद घेऊन सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुखदायी आरोग्याकरीता, सदैव तत्पर सिध्दीविनायक, तोच कर्ता आणि करवीता सिध्दीविनायक, हे माध्यम तसेच केवळ मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पाचोरा-भडगाव परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेच्या श्रीगणेशाचा संकल्प करुन त्या संकल्पाला व आपल्या हॉस्पिटलला तीन वर्ष यशस्वीरीत्या पुर्ण करून आज चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांची सदिच्छा भेट घेऊन सत्यजित न्यूज कडून सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

    याप्रसंगी डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझे मित्र आप्तेष्ट, शुभचिंतक अशा समाजातील सर्व घटकांनी मार्गदर्शन सहकार्य करीत अमूल्य असे प्रेम व साथ देत सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे रोपटे रुजविण्यात सहाय्य केले आहे हे विसरून चालणार नाही असे सांगत आपल्या सर्व शुभेच्छा आणि सहकार्य आमच्या सोबत आहेच आणि ते तसेच वृध्दिंगत होईल हा आमचा विश्वास आहे.

    तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप सारे धन्यवाद तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे हि अशीच कायम असू द्या. नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपून सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाने एकत्र येऊन, माफक दरात सर्वोत्तम तत्पर रुग्णसेवा देणे हेच सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रामाणिक प्रयत्न होता व राहील असे सांगित पुनःश्य एकदा आपल्या प्रेम व विश्वासासाठी खूप खूप आभार मानले.

    Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

अंबे वडगाव गावाजवळील रस्त्याचे डांबरीकरणाबाबत ग्रामपंचायतीचा आक्षेप, ...

Next Article

बांबरुड राणीचे विकास सोसायटीत भाजपा प्रणित पॅनलचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    रंगकर्मी आबा सुर्यवंशी यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सत्कार.

    May 4, 2025
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा, भडगाव तालुक्यात मारला विकास कामांचा सिक्सर.

    November 19, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, सचिन सोमवंशी.

    October 30, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा बसस्थानक मागील भिम नगर व बिस्मिल्ला नगर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित. नागरिक त्रस्त.

    June 28, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा रोटरी क्लबतर्फे मोफत कापडी पिशव्यांचे वाटप.

    August 22, 2022
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    सकाळी फिरायला गेलेल्या पत्रकाराचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू.

    February 11, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • सांस्कृतिक

    मुलगी पहायला गेले, अन लग्न लावून आले.मुस्लीम समाजाचा आदर्श निकाह.

  • पाचोरा तालुका.

    जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पहिल्या आय. एस. ओ. मानांकन मिळालेल्या दुकानाचे शानदार उद्घाटन संपन्न.

  • ब्रेकिंग न्यूज

    नाशिक पोलीस महानिरीक्षक पदी दत्तात्रेय कराळे यांची नियुक्ती.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज