इथे तुझ्या बापाचं थडगं बांधण्याची वेळ आली आणि तू बनायेंगे मंदिर म्हणत नाचत फिरतोय. संतोष पाटील.
दिनांक~०१/०४/२०२३ ------------------------------------ धर्म हा कुठलाही असो तो माणसाला माणूस बनवण्याचं काम करतो देशाला एकसंघ करण्याचं काम करतो. देश व देशातील...