सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत, पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन.

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत, पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन.

By Satyajeet News
August 6, 2021
546
0
Share:
Post Views: 118
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०८/२०२१

भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील प्राप्त निर्देशान्वये, दि. १ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत झाला आहे. याचा पात्र मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, १८- पाचोरा विधानसभा मतदार संघ श्री. राजेंद्रजी कचरे यांनी केले आहे.

१८- पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी निरीक्षक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नाव नोंदणी, मतदार यादी शुध्दाकरणाचे कामकाज नियमित सुरु आहे. यामध्ये ३ लाख १० हजार ३३६ इतक्या मतदारांचे १००% रंगीत छायाचित्र जमा करुन अपलोड करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पात्र मतदाराने/पात्र व्यक्तीने आपल्या गावातील/यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बि.एल.ओ.) यांचेशी संपर्क साधून नावनोंदणी तसेच छायाचित्र/नावात अथवा राहत्या पत्त्यात सुधारणा याबाबत विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन तो परीपुर्ण भरुन सादर करावा.

नावनोंदणी/नावात बदल/पत्त्यात अथवा तपशिलात बदल या बाबींना कोणतेही शुल्क लागत नाही. सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरीकांना घरी बसुनही www.nvsp.in तसेच voter helpline App या प्रणालीवर देखील नाव नोंदणी करता येईल. त्याचबरोबर नव मतदार नाव नोंदणी, नाव वगळणे, नाव/छायाचित्र आदी तपशिलात बदल, एकाच मतदार संघातील रहिवासात बदल याकरीता फॉर्म भरुन बदल करुन घ्यावे. असेही उपविभागीय अधिकारी श्री. राजेंद्रजी कचरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

चाळीसगाव शहरातील नगरपालिका मंगलकार्यालयात ६ मुस्लिम ...

Next Article

वावडदा शिवारात बनावट मद्यनिर्मितीचा कारखाना उध्वस्त एकाला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    स्वतः चा मुलगा आजारी असतांनाही पोलीसाने माणुसकी दाखवून वाचवले १२ दिवसाच्या बाळाचे प्राण.

    September 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंगारकी चतुर्थीला वरखेडी बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री.

    January 10, 2023
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    जामनेर तालुक्यातील तळेगांव येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

    November 11, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    डॉ. अमित साळुंखे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

    November 22, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    नणंदेच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकुन परतलेल्या ४९ वर्षीय महिलेचा रेल्वेखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू.

    July 17, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    शेंदुर्णी नगरपंचायत सफाई कर्मचारी संपावर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

    October 30, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    बहुलखेड्याच्या विरप्पनची मी अधिकारी खिशात घेऊन फिरतो असे सांगत पाचोरा व सोयगाव तालुक्यात दहशत.

  • Uncategorized

    आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अमोल शिंदे यांची मागणी.

  • क्राईम जगत

    कमी किंमतीत वस्तू देण्याचे आमिष दाखवत अनेकांची फसवणूक करणाऱ्या तरूणाला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केली अटक.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज