मंत्री नवाब मलिक यांना चौकशीनंतर अखेर ईडीकडून अटक : राष्ट्रवादी संतप्त.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२२
मुंबई तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नवाब मलिक यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळउ डाली आहे. या प्रकारानंतर राज्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी संतप्त झाले आले असून ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मलिक यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.