सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

राजकीय
Home›राजकीय›राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरदेवळळा~बाळद जि.प.गटात युवक जोडो व संपर्क अभिमानाची नियोजन बैठक संपन्न.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे नगरदेवळळा~बाळद जि.प.गटात युवक जोडो व संपर्क अभिमानाची नियोजन बैठक संपन्न.

By Satyajeet News
July 6, 2021
524
0
Share:
Post Views: 136
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०७/२०२१

२२ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेल्या एका छोट्याश्या रोपट्याचे रुपांतर आज वटवृक्ष झालेला आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षसंघटन मजबूत व्हावं व जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी पक्षाच्या माध्यमातून दिलेलं विविध क्षेत्रातील योगदान तळागाळातील जनतेपर्यंत पोहचावं म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस माध्यमातून आजपासून युवक जोडो व संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या निमित्ताने दिनांक ०५ जुलै सोमवारी नगरदेवळळा~बाळद जि.प.गटात युवक जोडो व जनसंपर्क अभियानाची नियोजन बैठक घेण्यात आली.

पाचोरा तालुक्याचे माजी आमदार मा.श्री. दिलीप भाऊ वाघ व गटनेते मा.श्री. संजय नाना वाघ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मा.श्री. विकास पाटील(सर) यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत मा.जयंत पाटील साहेबांनी मांडलेल्या बुथ कमेट्याचे वन बूथ, टेन बुथ या संकल्पाच्या यशस्वीतेसाठी चर्चा होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब पक्ष्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रात दिलेले योगदान व पक्षाची विचारधारा युवकांसमोर ठेवत ही विचारधारा घराघरात पोहचवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

सदर बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाउपाध्यक्ष विलास सोनवणे, किसान सेल चे तालुका अध्यक्ष दिपक पाटील, पंकज गढरी, जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक अभिजित पवार, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाचोरा शेतकी संघाचे व्हा चेअरमन, रामधन दादा परदेशी, सागर अहिरे नेरी, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा संघटक, उमेश एरंडे, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सचिव सचिन शिंदे, जेष्ठ नेते मोहन नाना, राजू महाजन, अशोक सोंन्नी, (भोंगा तात्या) रंज्जाक भाई,सुरेश मणियार ,नेरी येथील सरपंच सचिन पाटील, निपाने गावचे सरपंच रोशनदादा पाटील, वडगाव मुलाने चे सरपंच राजेंद्र पाटील, वडगाव ग्रा.प सदस्य आबासाहेब वाघ, सार्वे येथील माजी सरपंच गुणवंत तात्या, युवा नेते शुभम महाजन,जफ्फर भाई, योगेश पाटील, चुंचाळे, रेहमत पठाण खाजोळ, रवी पाटील दिघी, वडगाव स्वामींचे कोमल नाना, नेरी येथील रावण नाना, सुरेश बागुल, कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश महाजन, सुत्र संचालन योगेश महाजन यांनी केले तर आभार अशोक सोंन्नी (भोंगा तात्या) यांनी मानले त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

निलंबना नंतर आमदार गिरीश महाजनांची घणाघाती टीका.

Next Article

पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedराजकीय

    पुढच्यास ठेच मागचा शहाणा, ग्रामपंचायत निवडणूकीत माघारीच्या दिवशी , अनेकांनी खाल्ल्या ठोकरा.

    January 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावराजकीय

    माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी कार्यकर्त्यासह घेतली माजी मंत्री एकनाथराव खडसेंची भेट

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    राष्ट्रवादी सुरू करणार जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद.

    October 1, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    कुरंगी ग्रामपंचायत सरपंचपदी मनिषा पाटील तर उपसरपंचपदी शालिग्राम पाटील.

    February 15, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चाळीसगावात १६ रोजी विविध कार्यक्रम.

    November 14, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    जिल्हा बँक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरतांना बँकेचे व्हाईस चेअरमन आमदार किशोर आप्पा पाटील.

    October 14, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआपलं जळगाव

    सर्वसामान्य शिवसैनिकांपासुन ते लाॅकडाऊन आमदार पर्यंतचा राजकीय प्रवास – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख.

  • शैक्षणिक

    पाचोरा येथील गो. हे. हायस्कूलमध्ये कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताहास प्रारंभ.

  • शैक्षणिक

    गरुड महाविद्यालयात विविध स्पर्धां मोठ्या उत्साहात उत्साहात संपन्न.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज