पाचोरा तालुक्यात आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे अंधा बोले क्या होता, बहरा बोले ब्याह होता.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील कोरोनाची उपचारपद्धती व आकडेवारी बद्दल पाचोरा शहरासह तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरु असून शासन, प्रशासन आपले अपयश लपवण्यासाठी खरी आकडेवारी जाहीर करत नाही.
तर दुसरीकडे कोरोना बाबतीत मोठा गैरसमज असून सर्वसामान्य जनतेने धास्ती घेतली आहे. तसेच शासनाकडून योग्य उपचारपद्धती वापरली जात नसल्याच्या गैरसमजुतीमुळे कोरोना बाधित रुग्ण खाजगी दवाखान्याकडे वळले असून (सर्वच नव्हे)तर काही दवाखान्यात कोरोनाचा बागुलबुवा उभा करुन आर्थिक लुट सुरु असल्याने या बाधितांची महिती दडवली जात असल्याचे खात्रीपूर्वक समजते.
या बाबतीत सविस्तर बातमी उद्या.
Download WordPress Themes Nulled and plugins.