सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भोजे येथील सावता सॉमिल व संबंधित चौकशी अधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते निलेश उभाळे यांची तक्रार.

  • लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांकडून माहिती देण्यास टाळाटाळ.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्यावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला जीवघेणा हल्ला.

  • शेतकऱ्यावर कोसळले अस्मानी संकट, सार्वे पिंप्री शिवारात विज पडून तीन गायी ठार.

  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›गोंदेगाव येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गटारींच्या स्वच्छता.

गोंदेगाव येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गटारींच्या स्वच्छता.

By Satyajeet News
March 1, 2021
487
0
Share:
Post Views: 53
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

प्रज्वल चव्हाण(गोंदेगाव ता.सोयगाव)
दिनांक~०१/०३/२०२१

आज गोंदेगाव येथील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व गटारींच्या स्वच्छता करण्याचे कामास सुरुवात झाली असून नव-निर्वाचित सरपंच वनमाला निकम व उपसरपंच दीपक आहिरे व सदस्य यांच्या योग्य नियोजनामुळे आज गोंदेगाव येथे स्वच्छता सप्ताह चे काम प्रत्यक्षात सुरु करण्यात आले. यासाठी मार्गदर्शन श्री.डॉ.प्रमोद महालपुरे,वाल्मिक निकम,डॉ.योगेश इंगळे,प्रभाकर कऱ्हाडे,संकेत पवार,समाधान सूर्यवंशी,योगेश देसले,शरद निकम,गौरव बिन्द्वाल,प्रशांत चौधरी,अतुल बोरसे,दीपक खोडके,शांताराम महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपले गाव आपला विकास कामास सुरुवात करण्यात आली.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा न.पा.च्या ७ कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकाला मंजुरी.

Next Article

पाचोरा कृ.उ.बा. समिती प्रशासक नियुक्ती आदेश रद्द, ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    अशोकदादा चौधरी व वंदनाताई चौधरी यांची गौरी ग्रुपला सदिच्छा भेट.

    December 10, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील रामराव पाटील.( शळके) यांचे अल्पशा आजाराने दुखद निधन.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा तालुक्यात १३, १५ व १७ फेब्रुवारीस सरपंच उपसरपंचांच्या निवडणुका.

    February 9, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मराठा उद्योजक लॉबी पाचोरा यांच्या तर्फे , महारक्तदान शिबिराचे आयोजन. ( रक्तदात्यास वर्षभरासाठी कापड खरेदीवर १५ ते २० टक्के ...

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा येथे खासदार उन्मेश दादा पाटील,आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते सी.सी.आयचे हमीभावाने कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ

    November 19, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत एक महिन्याच्या आत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे न बसवल्यास शाळेची मान्यता रद्द, जिल्हाधिकारी मा. ...

    August 28, 2024
    By Satyajeet News

You may interested

  • ब्रेकिंग न्यूज

    चिंचपुरे ग्रामपंचायतीच्या नऊ अपात्र सदस्यांची नावे मदतदार यादीतून वगळण्यात यावीत, बाळु पाटील यांची मागणी.

  • क्रिडा क्षेत्र.

    पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेसह क्रिडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी.

  • ब्रेकिंग न्यूज

    लोहारी येथील राहुल पाटील या तरुणाचे अपघाती निधन, लोहारी गावात शोककळा.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज