सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

By Satyajeet News
August 24, 2021
487
0
Share:
Post Views: 40
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२१

पाचोरा शहरातील विविध विकास कामांसाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यात रस्त्यांच्या कामांसाठी ४४ कोटी रुपये, ओपन प्लेस सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये व शहरातील विविध काॅलन्यांमध्ये सोलर पथदिवे लावण्यासाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर झाले असून लवकरच या कामांचे ई – टेंडर काढण्यात येवुन या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नगरपरिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलतांना सांगितले की, शहरातील भुयारी मार्ग ते सिंधी कॉलनी पर्यंतच्या विविध काॅलनी भागातील तसेच नगरपालिकेपासुन ते स्मशानभूमी पर्यंतच्या विविध काॅलनीतील रस्त्यांच्या कामांसाठी ४४ कोटी रुपये निधी, शहरातील ३५ ओपन प्लेसचे सुशोभीकरण करण्यासाठी नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ५ कोटी रुपये व शहरातील विविध ठिकाणी सोलर पथदिवे लावण्यासाठी ३ कोटी रुपये अशा सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.

यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक सतिष चेडे, वाल्मिक पाटील, आनंद पगारे, राम केसवानी, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, संदिपराजे पाटील, भुषण पेंढारकर उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोर्‍यात शिवसैनिकांत तर्फे नारायण राणेचा पुतळा जाळून ...

Next Article

केंद्रीय मंत्री राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाचोऱ्यात ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भाऊंचे उद्यान येथे ई. डी. चौधरी लिखित “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.

    December 25, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    अंबे वडगाव येथील जिल्हापरिषद शाळेच्या शिक्षकांचा आगळावेगळा उपक्रम.

    November 28, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    मालखेडा येथील मार्ग निवाऱ्याचा वापर चक्क लाकडे ठेवण्यासाठी, प्रवाश्यांची गैरसोय.

    May 29, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    श्रीमती विमलताई लोंढे यांचे दुखद निधन.

    April 11, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    दिपकभाऊ राजपूत यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार रुपयांची मदत.

    September 17, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा शिंपी समाजाचे तालुका युवक अध्यक्षपदी शैलेश शिंपी.

    July 21, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    शिंदे गटाचं दुसऱ्या पक्षात विलीनीकरण हाच एकमेव पर्याय, शिवसेनेचा युक्तिवाद.

  • पाचोरा तालुका.

    पिंपळगाव हरेश्र्वर येथे स्व.ग.भा.लिलाबाई पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त मोफत रोग निदान शिबीर संपन्न.

  • आपलं जळगाव

    आंचळगावच्या जनजीवन मिशन योजनेचे काम त्वरित पूर्ण करा महाराष्ट्र शेतकरी संघटनेची मागणी.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज