पाचोरा येथे केंद्र सरकारने परित केलेल्या कृषी कायद्या विरोधात काग्रेस तर्फे स्वक्षरी मोहीम
दिलीप जैन. ( पाचोरा )
केंद्र सरकारने परीत केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात पाचोरा काँग्रेसचा वतीने आज दिनांक.24/10/2020 रोज शिवाजी चौक पाचोरा येथे शेतकरी सह्याची मोहीम राबिण्यात आली या मोहिमेस शेतकऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या अभियाना अंतर्गत उद्यापासून काँगेस तर्फे तालुक्यातील प्रत्येक गावत स्वक्षरी मोहीम राविण्यात येणार आहे.
या काळा कायद्या मूळे कृषी उत्पन्न बाजार समित्या नष्ट होणार आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव व बाजार भाव मिळणार नाही, जो पर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तो पर्यंत काँग्रेस शेतकऱ्यांसाठी नेहमी लढत राहिल. या वेळी काँग्रेसचे तालुका निरीक्षक शंकर राजपूत, . तालुका अधक्ष साहेबराव गजमाल पाटील शहरअध्यक्ष.अँड.अमजद पठाण, सचिन सोमवंशी, तसेच महाविकास आघाडीचे शिवसेनेचे आमदार माा.किशोर अप्पा पाटील व राषट्रवादीचे नगरसेवक सजयनाना वाघ यांनी भेट देवून स्वक्षरी केली .कॉंग्रेसचे विकास वाघ, प्रताप पाटील, इरफान मणियार, इस्माईल भय्या शेख, राजेंद्र महाजन, संदीप पाटील, अंबादास गिरी, शरीफ खाटीक, अँड.मनीषा पाटील, प्रा.शिवाजी पाटील, दिघाबाबा पाटील, विठ्ठल दादा गुंजाळ, शिवराम पाटील, काकासाहेब देशमुख, शकील भाई शेख, इंटकचे रवी नाना पाटील, अखलाख भाई, मुख्तार भाई, संदीप पाटील जामनेर, जगदेव नारायण बोरसे, विजय पाटील, संजय पाटील.