सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे लोकमत लोकनायक पुरस्काराने सन्मानित.

  • वरसाडे तांडा येथील २६ वर्षीय तरुणाचा ट्रॅक्टर अपघात दुर्दैवी मृत्यू.

  • शेंदुर्णी शहरात गोळ्या, बिस्किटाच्या दुकानातून प्रतिबंधित गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी.

  • जरंडी गावात भरवस्तीत वाहनात गॅस भरण्याचा अड्डा सुरु, मोठ्या अपघाताची शक्यता कारवाईची मागणी.

  • शिक्षणक्षेत्रातील लबाड लांडग्यावर कारवाई होणार का ? जळगाव जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांचा प्रश्न.

माझा सिंधुदुर्ग
Home›माझा सिंधुदुर्ग›जलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे

जलतरणपट्टू पूर्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे

By SURAJ DEOHATE
February 15, 2023
1
0
Share:
Post Views: 47
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

सिंधुदुर्गनगरी 

राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला.व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तसेच जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनेही सत्कार करण्यात आला आहे.

पुणे -बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असलेली सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे हिने जानेवारी मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती , अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन सिरीज मध्ये दोन रौप्य पदके पटकावली होती,ओरिसा -भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते तर नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठो निवड झाली होती जलतरण क्रीडा स्पर्धेतील या यशाबद्दल पूर्वाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पूर्वा गावडे हिला जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार,व आई ,वडील उपस्थित होते
जिल्हा पत्रकार संघामार्फतही पूर्वाची भेट घेऊन गौरविण्यात आले यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर,सचिव देवयानी वरसकर,माजी अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर,नंदकुमार महाजन जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आयोजित ओरोस मध्ये पार पडलेल्या सिंधूसकल्प कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्तेही पूर्वाचा सत्कार करण्यात आला यावेळी भाई सावंत,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सध्या तेरसे,प्रभाकर सावंत उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

करमुड येथील कापूस व्यापाऱ्याला मापात पाप करतांना ...

Next Article

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

SURAJ DEOHATE

Related articles More from author

  • माझा सिंधुदुर्ग

    लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कठोर कायदे करा

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    भेदभाव आणि असमानता या शब्दांचा अर्थ घरामध्ये शोधा:- आनंद पवार

    February 15, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार :- नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे

    February 12, 2023
    By SURAJ DEOHATE
  • क्राईम जगतमाझा सिंधुदुर्ग

    अवघ्या काही तासात चोरी झाली उघड

    February 11, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    बिबवणे येथील श्री गजानन महाराज ध्यान मंदिराचा १२ प्रकट दिन व दत्तात्रय सोहळा सुरू

    February 6, 2023
    By SURAJ DEOHATE
  • माझा सिंधुदुर्ग

    सांडपाण्याची समस्या निर्माण करणाऱ्या विकासकावर कारवाई करा

    February 9, 2023
    By SURAJ DEOHATE

You may interested

  • Uncategorized

    विध्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्णावर’डॉ अंकुर झंवर’ यांच्या अथक परिश्रमातून यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, माजी आमदार भाजपच्या वाटेवर.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील दोन वर्षीय बालिकेसह २६ वर्षीय विवाहिता बेपत्ता.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज