सामनेर येथील घटनेतील पलायन केलेली कार इनोव्हा, पोलिसांच्या शोध मोहिमेला यश. पाचोरा पोलिसांचे सर्वत्र कौतुक.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२१
सामनेर येथे दोन मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना चिरडून पलायन केलेली अज्ञात कार व या घडलेल्या घटनेची रेलवे क्राईम्स च्या नेटवर्क च्या माध्यमातून इनोव्हा कार असल्याची बातमी फ्लॅश झाल्यानंतर या बतमितील उल्लेख असलेल्या कार चा आधार घेत व जागेवर मिळालेल्या स्पेअर पार्ट चा आधार घेत ही कार शोधण्यात पोलिसांना यश आलेले आहे, गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे, पोलिसांच्या या 5G शोध मोहिमेची त्यांनी केलेल्या उत्तम कार्याची व त्यात पलायन केलेली कार सापडल्याची सर्वदूर जोरदार चर्चा सुरू झाली आहे,
सदर कार महिलेच्या नावावर रजिस्टर असल्याचे समजते,
Download WordPress Themes Nulled and plugins.